Amol Balwadkar मला राजकारणातून संपवायचा प्रयत्न - अमोल बालवडकर यांची पूर्ण मुलाखत!
Автор: Aas-Pass
Загружено: 2025-12-31
Просмотров: 13606
मला राजकारणातून संपवायचा प्रयत्न, सक्षम असूनही अन्याय - अमोल बालवडकर
पुणे महानगरपालिका निवडणुकांना आता चांगलाच रंग चढलेला आहे. विविध उमेदवारांना मिळालेल्या आणि नाकारलेल्या तिकिटांच्या चर्चेमुळे राजकीय वातावरण तापले आहे. अश्यावेळी भाजपचे कट्टर स्थानिक कार्यकर्ते असलेल्या अमोल बालवडकरांना भाजप तिकीट नाकारते, आणि शेवटच्या क्षणी अजित दादांच्या राष्ट्रवादीतून बालवडकर निवडणूक लढवायचं ठरवतात. हा सगळा घटनाक्रम एखाद्या वेबसिरीजला शोभणारा.
अमोल बालवडकरांच्या याबाबतीत काय भावना आहेत, त्यांच्यावर कसा अन्याय झाला आणि अजितदादांनी कसा आधार दिला, हे सगळं ऐकूया - आमच्या खास 'क्ष-किरणे' या कार्यक्रमात.
संवाद साधत आहेत सीनियर रिपोर्टर अश्विनी सातव- डोके.
#bjpmaharashtra #corporationelection #bjppune #ncpajitpawar #marathinews #aaspassmarathi #ashwinisatavdoke.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: