पुण्याच्या शास्त्रज्ञांनी शोधलेल्या 12 अब्ज वर्षं जुन्या गॅलेक्सीचं नाव अलकनंदा का ठेवलं? | Pune
Автор: BBC News Marathi
Загружено: 2025-12-04
Просмотров: 6898
पुण्यातल्या संशोधकांनी एका नव्या दीर्घिकेचा, म्हणजे गॅलक्सीचा शोध लावलाय. या दीर्घिकेला अलकनंदा नाव देण्यात आलंय.
आपल्या गॅलक्सीला आकाशगंगा, मंदाकिनी किंवा Milky-Way या नावांनी ओळखलं जातं आणि या नव्या अलकनंदा दीर्घिकेचं आपल्या आकाशगंगेशी साधर्म्य आहे.
नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्स (एनसीआरए) मधील पीएचडीची विद्यार्थीनी राशी जैन हिने वरिष्ठ खगोलशास्त्रज्ञ प्रा. योगेश वाडदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही दीर्घिका शोधली असून ही आत्तापर्यंतची सर्वात दूरची सर्पिलाकार दीर्घिका असल्याचं ते सांगतात.
पाहा प्रा. योगेश वाडदेकर यांची ही मुलाखत बीबीसी मराठीच्या प्राची कुलकर्णी यांच्यासोबत.
शूट - नितीन नगरकर
एडिट - राहुल रणसुभे
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: