पुणे इथे बिबट्या अनेक ठिकाणी दिसला, तो लहान मुलांवर जास्त हल्ला करतो? वन अधिकारी | BBC News Marathi
Автор: BBC News Marathi
Загружено: 2025-12-05
Просмотров: 1988
पुणे जिल्ह्यातील जुन्नर, शिरूर भागांमध्ये, तसंच आता काही शहरी भागांमध्येही बिबट्या दिसल्यामुळे दहशत निर्माण झाली आहे.
अशात बिबट्या दिसल्याचे अनेक खोटे फोटो आणि व्हीडिओही व्हायरल होत आहेत. अशात बिबट्या कुठे खरंच दिसला, कुठे नाही?
बिबट्यांचे खरे-खोटे व्हीडिओ कसे ओळखायचे, तो कुठे दिसला तर काय करायचं, मुळात तो शहरांकडे का वळतोय, अशा तमाम प्रश्नांवर बीबीसी मराठीने वन अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
पाहा प्राची कुलकर्णी यांनी वन परिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप यांच्याशी केलेली ही बातचीत.
कॅमेरा – नितीन नगरकर
एडिटिंग – मयुरेश वायंगणकर
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: