अंधारात फोनवर बोलणं तरुणाला भोवलं! बिबट्यानं केला अचानक हल्ला! | Leopard Attack
Автор: Saam TV News
Загружено: 2025-12-05
Просмотров: 10054
अंधारात फोनवर बोलणं तरुणाला भोवलं! बिबट्यानं केला अचानक हल्ला! | Leopard Attack
अंधारात मोबाईल फोनवर बोलणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं... फोनवर बोलण्यात गुंग असलेल्या तरुणावर बिबट्याने अचानक हल्ला चढवला... पुण्यातील नारायणगाव-जुन्नर रस्त्यालगत असलेल्या साकार नगरी सोसायटीजवळ ही थरारक घटना घडली... बिबट्याच्या हल्ल्यात 18 वर्षांचा तनिष परदेशी हा तरुण जखमी झाला असून तनिषवर नारायणगाव इथल्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत... काही दिवसांपूर्वीच इथल्या एका परिसरात 3 बिबटे आढळल्याने भीतीचं वातावरण आहे... बिबट्याने पकडण्यासाठी वनविभागाने आठ पिंजरे लावले आहेत...
Narayangaon leopard attack, Junnar wildlife incident, Pune leopard news, youth attacked by leopard, forest department action, leopard spotted Pune, wildlife conflict Maharashtra
#leopardattack #narayangaon #junnar #punenews #wildlifeconflict #forestdepartment #maharashtranews #latestupdates
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: