साईबाबांच्या शिर्डीमध्ये काय आहे सध्याची स्थिती ?
Автор: ऑन दि स्पॉट 🌐
Загружено: 2021-08-16
Просмотров: 192
How did the lockdown affect Shirdi?
शिर्डी हे एरव्ही भक्तांनी गजबजलेले महाराष्ट्रातील अतिशय प्रसिद्ध ठिकाण ! कोरोना काळात लॉकडाउन लागल्याने जवळपास सर्वच देवस्थाने दर्शनासाठी बंद करण्यात आली. अशात शिर्डी देवस्थान देखील बंद करण्यात आले असून सध्या कोरोनास्थिती सुधारत असली तरीही शिर्डी दर्शनासाठी बंद आहे! भविकांवर उदरनिर्वाह करणाऱ्या असंख्य लोकांची अवस्था मेटाकुटीला आली असून देवा हे संकट आता संपू दे अशीच केविलवाणी मागणी सर्वांचीच आहे!!
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: