श्री राजभोग थाळी /पंढरपुरातील मस्त हाॕटेल / Best Hotel In pandharpur
Автор: Jayshri Kulkarni
Загружено: 2023-12-11
Просмотров: 412668
नमस्कार
मी सौ जयश्री कुलकर्णी
श्री राजभोग थाळी. पंढरपुरात नवीनच झालेले हे हॉटेल अतिशय सुंदर आणि छान आहे
नाशिकच्या दर्शना शहा ह्या या हॉटेलच्या ओनर आहेत, त्यांची हौस म्हणून त्यांनी हे हॉटेल चालू केलेले आहे
अतिशय छान आणि अतिशय सेवाभावी वृत्तीने हे हॉटेल चालवलं जातं
दर मंगळवारी सेवाभाव म्हणून 250 च्या ऐवजी दोनशे रुपये थाळी आहे
इथला स्टाफ एकदम छान आहे. सर्विस खूप चांगली आहे
तरी पंढरपूरला आल्यानंतर या हॉटेलला जरूर भेट द्या. हॉटेल आवडल्यास अनेकांना सांगा.
तसेच माझा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा आणि शेअर करा.
जर तुम्हाला ऑर्डर करायचे असेल किंवा आधी बुकिंग करायचे असेल तर संपर्कासाठी फोन नंबर
हॉटेलच्या ओनरदर्शना शहा
95 29 81 63 09
श्री राजभोक्ताळी ऑफिस
92 720 90 270 धन्यवाद
-- buy products using my links to help my channel these are amazon affiliate links -- produt price for you will not change.
Neck Pillow
https://amzn.to/4gojJUY
Travel Adapter
https://amzn.to/3P3zRzh
Shoe Bag for Travel
https://amzn.to/4gmeuoZ
Borosil Hydra Coffeemate 300 ml Stainless Steel Travel Mug
https://amzn.to/3ZMN1G1
आपली
सौ जयश्री कुलकर्णी
95 27 29 37 96
Website: https://shree-rajbhog-veg-thali-resta...
Facebook: / shreerajbhogthali.pandharpur
Instagram: / shreerajbhogthali_pandharpur
Youtube: / @shreerajbhogthali_pandharpur
Google Location: g.co/kgs/oL4sPk
Address
📍 Shree Rajbhog Thali Restaurant and Dining Hall 📍
3rd Floor, City Center Mall, Choufala
Chhatrapati Shivaji Maharaj Chowk,
Pandharpur: 413304
Mob: 9272-090-270
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: