भजनी टाळ कसा वाजवावा? सरोजाताई बोधनकर । पुष्पलताताई पैंजणे । Tutorial
Автор: Saikedar Bodhankar
Загружено: 2019-10-19
Просмотров: 666553
नमस्कार! आमचा व्हिडीओ आवडल्यास Like, Share , आणि Subscribe करायला विसरू नका । आपल्याला जर भजन , हार्मोनियम, इत्यादींचे क्लासेस करायचे असतील तर आणि आपल्याकडे 10 जणांचा समूह, मंडळ तयार असेल आम्ही तुमच्या ठिकाणी येऊन मार्गदर्शन करू।। सरोजाताई बोधनकर यांचे लातूर, पुणे, नांदेड, वसमत, चाकूर, उस्मानाबाद या ठिकाणी क्लासेस चालू आहेत आणि 400 हुन अधिक महिलांना त्यांनी मार्गदर्शन केलं आहे.
आमच्या या उपक्रमास आपण मदत करण्यास इच्छुक असाल तर नक्की करू शकता..
Google Pay - 8975202836
Saikedar Bodhankar
Contact -
Mo.+91 8975202836
E-mail - [email protected]
Video, Mixing, Editing - Saikedar Bodhankar
For Making Videos
Contact -
8779193538
8975202836
आपल्या मंडळाचे भजन , कीर्तन , सांस्कृतिक कार्यक्रम यूट्यूब वर प्रदर्शित करण्यासाठी संपर्क करा
साईकेदार बोधनकर
8779193538
व्हाट्सएप् 8975202836
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: