इथल्या लोकांना खिलार गाय का परवडते? जर्सी गायच्या ऐवजी खिलार गाय का सांभाळतात?
Автор: Ratnakar Narayan Gaikwad .Panhala.
Загружено: 2025-11-18
Просмотров: 464
इथल्या लोकांना खिलार गाय का परवडते? जर्सी गायच्या ऐवजी खिलार गाय का सांभाळतात?
मसाई पठार जवळील गावातील लोक खिलार गाय सांभाळणे जास्त पसंत करतात. त्यांना खिलार गाय जास्त आवडते. जर्सी गाय पेक्षा त्यांना खिलार गाय बरी वाटते. डोंगर भागात राहणारी माणसे त्यांच्या वातावरणात समरूप होणाऱ्या खिलार गाईला जास्त प्राधान्य देतात. कोल्हापूर,मसाई देवी ,मसाई पठार,पन्हाळा, पन्हाळा गड
यावेळी येथील जनावरे राखणाऱ्या लोकांशी संपर्क आला. येथील शेतकरी मंडळी जास्त करून खिलार गाई व म्हशी सांभाळतात. येथील मुले सुट्टीच्या दिवशी मसाई पठारावर खेळायला जातात. आणि खूप आनंद घेतात. ग्रामीण भागात ही मुले कशाप्रकारे आनंद घेतात याचा हा व्हिडिओ मध्ये प्रयत्न केला आहे. जीवनात खेळणे हा महत्त्वाचा भाग आहे. याशिवाय जीवनात मजा नाही आयुष्यात मजा नाही. या ठिकाणचा गवळी समाज देशी गाईंना महत्त्व देतो.
पशुपालन, गाय पालन, dairy farming, जर्सी गाय, खिलार गाय, गाय व्यवसाय, कृषि उत्पादन, गाय विक्री, दुग्ध उत्पादन, स्थानीय निवडक, दुधाचा दर्जा, गाय ब्रीडिंग, कृषी व्यवसाय, दुध उत्पादन, कृषी उत्पादन, गायांची प्रजाती, गायांचा पोषण, स्थानिक कृषी, खिलार फीचर्स, गाय उत्पादन, दुधाची गुणवत्ता, गायचा वापर, गाय संतुलन, गोशाळा व्यवस्थापन, गाय शिवार, कृषी तंत्र, आहार नियोजन, भारतीय गायकृषी, कृषी तंत्रज्ञान, दुग्ध प्रक्रिया, भारतीय गोवंश, गाय संगोपन, गोपालन माहिती, गाय भ्यास
चॅनेल वरील आमचे इतरही व्हिडिओ नक्की पहा
• रत्नाकर गायकवाड :दगडालाही देव बनविणारे कार... • किल्ले पन्हाळगडाच्या खालील घनदाट जंगलात रा...
• शहरांपासून दूर पठाराच्या कुशीत राहणारी सर्...
• निर्धूर चूल, धूर रहित समाधान किंवा आधुनिक ...
• बैलांना पत्री / नाल का मारतात व कशी मारतात...
• चाफा#Chafa#चाफा फूल#चाफा झाड#नाग चाफा#चाफा...
• पळस,Palas,पळस वृक्ष,flame of forest, benef...
• रत्नाकर गायकवाड :दगडालाही देव बनविणारे कार...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: