Ratnakar Narayan Gaikwad .Panhala.
रत्नाकर नारायण गायकवाड. पन्हाळा. मी रत्नाकर नारायण गायकवाड .माणसाच्या जीवनात असणारे नैराश्य दूर करण्याचा प्रयत्न करेन ,तसेच ऐतिहासिक ठिकाणे यांचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करेन तसेच ऐतिहासिक वास्तू ,किल्ले यांचे जतन करावे याचा संदेश देत राहील .मानवी जीवनात हास्य व आनंद आणण्यासाठी या माध्यमातून प्रयत्न करेन. या चॅनेलच्या माध्यमातून मानवी जीवनाच्या विविध अंगांना स्पर्श करण्याचा प्रयत्न नक्कीच असेल. खेळ ,साहित्य, क्रीडा ,संस्कृती, सण, उत्सव यांच्याबद्दल एक चांगली माहिती देण्याचा प्रयत्न करेन ,जास्त करून आपली ऐतिहासिक भूमी पुन्हा प्रकाशझोतात आणण्याचा प्रयत्न करेन. तसेच विनोद हा मानवी जीवनाचा अविभाज्य अंग आहे, त्यास अनुसरून मानवी जीवनात हास्य व आनंद आणण्याचा व रंग भरण्याचा प्रयत्न करेन. भारत किंवा महाराष्ट्र अनेक साधुसंतांची भूमी आहे. तेव्हा कोणताही भेदभाव न करता एक चांगले विचार मांडण्याचा प्रयत्न करेन आपल्या आसपास अनेक घटना घडत असतात त्या कॅप्चर करून जगासमोर आणायचे आहेत .जय हिंद, जय महाराष्ट्र. जय भारत. वंदे मातरम!
इथल्या लोकांना खिलार गाय का परवडते? जर्सी गायच्या ऐवजी खिलार गाय का सांभाळतात?
🚴 या मुलांचे स्टंट पाहून🚴 तुम्हीही थक्क व्हाल🚴The Thrill of boys on the Masai Platesu🚴
याने हुडीकली पैसे कमावण्याची नामी शक्कल...
आयुष्यात गुरू भेटले तर असे भेटावे.! ज्याने आयुष्याला परिस् स्पर्श लाभेल : हावळ गुरुजी!!
🌈इंद्रधनुष्य 🌈 #सप्तरंग #किल्ले पन्हाळगड #कोल्हापूर#
बापरे ! वानरांचा धुमाकूळ पहा.. किती हा वानरांचा त्रास?
इथं आल्यानंतर फॉरेनला गेल्याचा फील येतोय...,फॉरेन अनुभव: स्वप्न की सच्चाई?
बिबट्याच्या बछड्याचा घात कसा काय झाला? शिकारीच गोठ्या जवळ मरून पडला.
शेतकऱ्यांनो बघा..या अनेक जुगाडांनी वाचवल हायब्रीडच पीक,Farmers create diy hybrid crops
भगत भेटल तसा गाणं वाजवायचं
बघा कशी वानरं,डुक्करं, साळींदरने लावली शेतीची वाट
दुतोंडी सापाने गांडूळाला पूर्णपणे फस्त केलं, घटना कॅमेरात केली कैद
धमाल काम करणारा कमालीचा गाडा ,The farmers versatile vehicle
सुगरणीचा दोन मजली खोपा बघितलाय काय? सुगरणीचं दोन मजली घर
गाडी बैल हाणून6एकर रान घेतलं,40 फूट लांबीच घर बांधलं, दरोड्याला गेले नाही,पाच लग्न केली,हऱ्या बापू
मिरवणुकीत पिपाणी शिवाय मजा नाही
गवा रेडा मादी आपल्या पिल्लाला दूध पाजताना
गणपती बाप्पाचे आगमन ते विसर्जन मिरवणूक
गौरी गणपतीच्या सणात माहेरवाशिणींना माहेरची ओढ का असते?
हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची भजन
इंग्रजांनाही या गावचा पत्ता लागला नाही,इंग्रजांना न सापडलेल गाव,
दुर्दैव:शिक्षणासाठी 12 किमी पायी प्रवास,Incredible students walk 12 km Daily for free education
लाइटिंगची राखी, बेन 10, स्पायडरमॅन,मोटू पतलू ,बाल गणेशा शिवाय धाग्यांच्या राख्यांचा खजिना एकदा बघाच
किल्ले पन्हाळगडाच्या खालील घनदाट जंगलात राहतात आजी व आजोबा, गव्यांचा व बिबट्याचा कायम वावर
वाटेत आला गव्यांचा कळप, त्यात पडला अंधार, बघा पुढे काय घडले ?
शहरांपासून दूर पठाराच्या कुशीत राहणारी सर्वात आनंदी आणि समाधानी कुटुंबे!त्यांच्या सुखाचं रहस्य काय?
गावच्या पाण्यासाठी नीलकंठेश्वरचा दृष्टांत, पाटलांच्या सुनेने सती जाऊन केला खरा,भेडसगाव तलावाची कथा
🌾भात पेरणी कशी करावी?🌾कोल्हापुरातील भात पेरणी,How to plant Rice🌾( bhat perani Kashi karavi 🌾)