Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

मोहोर संरक्षण साठी बुरशीनाशकांचा व कीटकनाशकांचा वापर पीक संरक्षण/Uses of insecticides and pesticides

Автор: Krushi Tantra Niketan - Devgad sindhudurg.

Загружено: 2021-12-09

Просмотров: 112731

Описание:

*मोहोर संरक्षण व कीड,रोग नियंत्रण प्रशिक्षण
*🔹सेंद्रिय व रासायनिक व्यवस्थापन.
🔹रविवार दि.5/12/2021 रोजी सकाळी 9.30ते संध्याकाळी 4.30 वा.या वेळेत
🔸आंबा,काजू ,इतर फळपिके मोहोर संरक्षण. सेंद्रिय कीटकनाशके तयार करणे, रासायनिक फवारणीचे सखोल चर्चासत्र.
🟢 कलम बांधणी प्रशिक्षण
रविवार दि.12/12/2021 रोजी सकाळी 9.30ते संध्याकाळी 4.30 वा.या वेळेत
🔹खात्रीशीर आंबा कलमे तुम्ही प्रात्यक्षिक सहित स्वतः बांधायला शिका.
शेतकऱ्यांच्या मागणीनुसार विविध प्रकारची कलम बांधणी प्रशिक्षण.
आंबा खुंटी कलम (बगल कलम) साईड ग्राफ्टिंग, कोपाईज पध्दतीने एकाच झाडावर अनेक प्रकारची कलमे करणे, उत्कृष्ट जातींची निवड, डोळाबांधणी,इस्राईल पध्दतीने कलम लागवड. तसेच आंबा, काजू, नारळ, सुपारी, फणस, लिंबू अश्या विविध झाडांवरील कलम करण्याच्या पध्दतीं विषयी सखोल, माहिती प्रशिक्षण.
🟠 नारळ पिक संपूर्ण व्यवस्थापन
रविवार दि.19/12/2021 रोजी सकाळी 9.30ते संध्याकाळी 4.30 वा.या वेळेत
🔸नारळ रोपवाटिका, लागवड, जाती निवड, नारळास इंजेक्शन देणे, नारळ सापळा व पिक संरक्षण, नारळ फळगळीच्या 13 कारणांचा सखोल अभ्यास, सोंड्या भुंगा व गेंड्या भुंगा नियंत्रण

🟢 स्थळ - कृषि तंत्र विद्यालय वळीवंडे ता.देवगड,जि. सिंधुदुर्ग . येथे
🔴 व्यवसाय प्रमाणपत्र हवे असल्यास 2 फोटो व आधारकार्ड आणणे .
-------------------------------------
🔹प्रवेश शुल्क - 500 रु चहा,नाश्ता, जेवण सह
-------------------------------------
🔹_*नोंदणी संपर्क -
सुधाकर -8080470400
7039169662
निलेश - 9604410063
-------------------------------------
🔹प्रत्येकी - 1 लीटर गो-कृपा अमृतम कल्चर मोफत मिळेल (अर्ध/एक ली.बाटली आणावी)
(कृपया आपल्या शेतकरी मित्राना पाठवा)
🟠शासन सबसिडी,छोट्या व मोठया युनिट साठी प्रमाणपत्र कोर्स व मार्गदर्शन.
**********************
सेंद्रिय शेती प्रशिक्षण
   • गांडूळखत,सेंद्रिय शेती प्रशिक्षण/Varmicomp...  

सेंद्रिय शेती कार्यशाळा व गोकृपा ईळये
   • सेंद्रिय शेती प्रशिक्षण/ गो कृपा अमृतम प्र...  

🔹!! धन्यवाद!!🔹
श्री.विनायक ठाकूर
कृषि तंत्र निकेतन देवगड,सिंधुदुर्ग.

ओळखा अन्नद्रव्यांची कमतरता.
( Deficiency Syndromes)

💧🌾 *1) नत्र -* झाडाची खालची पाने पिवळी होतात, मुळांची व झाडांची वाढ थांबते,
फूट व फळे कमी येतात.

💧🌾 *2) स्फुरद -* पाने हिरवट लांबट होऊन वाढ खुंटते, पानाची मागची बाजू जांभळट होते.

🌾💧 *3) पालाश -* पानाच्या कडा तांबडसर होऊन पानांवर तांबडे व पिवळे ठिपके पडतात.
खोड आखूड होऊन शेंडे गळून पडतात.

🌾💧 *4) जस्त -* पानांचे आकारमान कमी होते. पानांतील शिरांमधील भाग पिवळा पडतो.
पिकांची वाढ खुंटते. पिकांमध्ये पेरे लहान पडतात.

💧🌾 *5) लोह -* शेंड्याकडील पानांच्या शिरांमधील भाग पिवळा पडतो, झाडांची वाढ
खुंटते.

🌾💧 *6) तांबे -* पिकांच्या शेंड्याची वाढ खुंटते व पाने लगेच गळून पडतात. तसेच पाने अरुंद
वाटतात. पानांचे टोक व कडा फिक्कट पिवळ्या दिसतात.

💧🌾 *7) बोरॉन -* टोकांवरील नवीन पालवीचा रंग देठाकडून फिक्कट होऊ लागतो. नवीन
पाने मरतात. पानांना सुरकुत्या पडून पिवळे चट्टे पडतात. पिकांच्या शेंड्याकडील पाने
मरतात.

💧🌾
9) मॉलिब्डेनम -
पाने फिक्कट हिरवी पडतात. तपकिरी ठिपके पानांवर दिसतात.
पानांच्या खालच्या भागातून तपकिरी डिंकासारखे द्रव्य स्रवते.

💧🌾 *10) गंधक -* झाडाच्या पानांचा मूळचा हिरवा रंग कमी होतो, नंतर पाने पूर्ण पिवळी-पांढरी पडतात.
____________________

(Synergism & Antagonism)

P पचवन्यासाठी पिकाला--
Zn Mn Fe B लागते.

N पचवन्यासाठी--
Mo Cu S B लागते.

K पचवन्यासाठी --
Ca Mg B लागते.

N जास्त झाल्यावर--
K Mo Ca Mg कमी पडते.

P जास्त झाल्यावर --
Zn Cu Fe N कमी पडते.

K जास्त झाल्यावर--
Mg N Ca B Mg K Ca कमी पडते.

Ca जास्त झाल्यावर--
P Mg Zn B कमी पडते.

Zn जास्त झाल्यावर --
Ca Fe K कमी पडते.

Fe जास्त झाल्यावर--
Cu Zn P Mn कमी पडते.

Cu जास्त झाल्यावर--
Mn Fe कमी पडते.

Na जास्त झाल्यावर--
K Ca Mg कमी पडते.

म्हणून अन्नद्रव्ये बेलेन्स करून दिली पाहिजेत.

म्हणजे एक जास्त झाल्यावर दूसरे कमी पडू नये आणि पिकामधे अडचणी येवू नये

मोहोर संरक्षण साठी बुरशीनाशकांचा व कीटकनाशकांचा वापर पीक संरक्षण/Uses of insecticides and pesticides

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

आंबा मोहर आणि फळ गळ कशी थांबवावी? संपूर्ण फवारणी आणि खत नियोजन #mango #mangocultivation

आंबा मोहर आणि फळ गळ कशी थांबवावी? संपूर्ण फवारणी आणि खत नियोजन #mango #mangocultivation

आंबा मोहर संरक्षण | HD | Krishidarshan | डॉ. विनायक जालगावकर | कृषीदर्शन | 25.10.2022

आंबा मोहर संरक्षण | HD | Krishidarshan | डॉ. विनायक जालगावकर | कृषीदर्शन | 25.10.2022

मोसंबी बागेत ताण अवस्थेतील कामे कसे करावे. फळबाग व्यवस्थापन सोबतीची मोसंबी बाग. संतोष रोडे पाटील.

मोसंबी बागेत ताण अवस्थेतील कामे कसे करावे. फळबाग व्यवस्थापन सोबतीची मोसंबी बाग. संतोष रोडे पाटील.

Amba Mohor Sanrakshan । आंबा मोहर पाणी व्यवस्थापन । Mango flowering protection

Amba Mohor Sanrakshan । आंबा मोहर पाणी व्यवस्थापन । Mango flowering protection

आंबा व्यवस्थापन : येणाऱ्या तीन महिन्यात काय करावे ? | Pollen kisan

आंबा व्यवस्थापन : येणाऱ्या तीन महिन्यात काय करावे ? | Pollen kisan

आंबा मोहर आणि छोट्या (अपरिपक्व) फळांची गळ थांबवणे तसेच फळ फुगवणीसाठी फवारणी आणि खत नियोजन.

आंबा मोहर आणि छोट्या (अपरिपक्व) फळांची गळ थांबवणे तसेच फळ फुगवणीसाठी फवारणी आणि खत नियोजन.

हीवाळ्यातील आंबा पिकाचे मोहोर नियोजन विषयी प्रा.विनायक ठाकूर यांची ALL INDIA RADIO  मधील मुलाखत.

हीवाळ्यातील आंबा पिकाचे मोहोर नियोजन विषयी प्रा.विनायक ठाकूर यांची ALL INDIA RADIO मधील मुलाखत.

#आंबा_पिकात #फुल उमलतांना #फळांची #सेटिंग कशी कराल ?।#Doctor_Kisan#आंबा#फळ_शेती#slurry#market#mango।

#आंबा_पिकात #फुल उमलतांना #फळांची #सेटिंग कशी कराल ?।#Doctor_Kisan#आंबा#फळ_शेती#slurry#market#mango।

#आंबा #पिकात #मोहोर ते फळ #सेटिंग पर्यंत #फवारणी व#अन्नद्रव्य #व्यवस्थापन!।#Doctor_Kisan#शेती#mango।

#आंबा #पिकात #मोहोर ते फळ #सेटिंग पर्यंत #फवारणी व#अन्नद्रव्य #व्यवस्थापन!।#Doctor_Kisan#शेती#mango।

आंबा खोडकीड/रोठा,भिरुड येऊनये म्हणून उपाययोजना.

आंबा खोडकीड/रोठा,भिरुड येऊनये म्हणून उपाययोजना.

आंबा लागवड करण्यापूर्वी एकदा हा व्हिडीओ बघायलाच हवा. पूर्ण प्रात्यक्षिक.

आंबा लागवड करण्यापूर्वी एकदा हा व्हिडीओ बघायलाच हवा. पूर्ण प्रात्यक्षिक.

СРОЧНО! КУЧЕР:

СРОЧНО! КУЧЕР: "Это просто позор". Что случилось на пресс-конференции Трампа и Зеленского

आंब्याचा मोहोर गळ न होता भरपूर आंबे लागण्यासाठी या दोन फवारण्या करून घ्याव्यात..सविस्तर माहिती पाहू.

आंब्याचा मोहोर गळ न होता भरपूर आंबे लागण्यासाठी या दोन फवारण्या करून घ्याव्यात..सविस्तर माहिती पाहू.

आंबा पीक व्यवस्थापन । छाटणी व्यवस्थापन । पोलन किसान

आंबा पीक व्यवस्थापन । छाटणी व्यवस्थापन । पोलन किसान

आंबा लागवड यशस्वी फळबाग शेती लागवड ते विक्री सम्पूर्ण माहिती

आंबा लागवड यशस्वी फळबाग शेती लागवड ते विक्री सम्पूर्ण माहिती

#आंबा - #पिकात लवकरात लवकर मोहोर आणून चांगलं #सेटिंग कसं कराल ?।#Doctor_Kisan#farm#फळ_शेती#mango।

#आंबा - #पिकात लवकरात लवकर मोहोर आणून चांगलं #सेटिंग कसं कराल ?।#Doctor_Kisan#farm#फळ_शेती#mango।

ताक अंडी काय आहे? पुरावा सह व्हिडिओ! खत की कीटकनाशक की बुरशीनाशक? / curd eggs natural fertilizers

ताक अंडी काय आहे? पुरावा सह व्हिडिओ! खत की कीटकनाशक की बुरशीनाशक? / curd eggs natural fertilizers

आंबा पाणी नियोजन 1 | ताण कधीपर्यंत द्यावा | Mango water management for flowering marathi |

आंबा पाणी नियोजन 1 | ताण कधीपर्यंत द्यावा | Mango water management for flowering marathi |

आंबा मोहर संरक्षण | amba mohor sanrakshan

आंबा मोहर संरक्षण | amba mohor sanrakshan

भाग १ झिरो बजट शेती | 35 गुंठे शेतात 12.5 लाख उत्पादन घेणारा शेतकरी | #गावकरी | इंडियन जुगाड

भाग १ झिरो बजट शेती | 35 गुंठे शेतात 12.5 लाख उत्पादन घेणारा शेतकरी | #गावकरी | इंडियन जुगाड

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]