पुण्यावरुन Emerging Business Conclave LIVE | NDTV मराठी
Автор: NDTV Marathi
Загружено: 2025-06-28
Просмотров: 2338
Education Hub म्हणून ओळख असलेल्या पुण्याची गेल्या काही वर्षांतली ओळख बदललेली आहे. IT सेक्टर, ऑटोमोबाइल इंडस्ट्री ते स्टार्टअप कल्चरमुळे पुणे शहराला वेगळी ओळख प्राप्त झाली आहे. महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीत पुणे शहर येणाऱ्या काळात आपलं योगदान कसं देईल यावर पुणे शहरातील राजकीय नेते आणि इतर तज्ज्ञ मंडळींचं विचारमंथन.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: