Pooja More Jadhav Pune Live: भाजप कार्यकर्त्यांकडून ट्रोलिंगनंतर उमेदवारी मागे, पूजा मोरेंची प्रेस
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-01-01
Просмотров: 14064
Pooja More Jadhav Pune Press: भाजप कार्यकर्त्यांकडून ट्रोलिंगनंतर उमेदवारी मागे, पूजा मोरेंची पत्रकार परिषद
या आहेत पूजा मोरे जाधव. ज्या मंचावरुन थेट फडवीसांवर हल्लाबोल करताहेत. याच पूजा मोरेंनी पहलगाम हल्ल्यावेळी देखील गंभीर आरोप भाजपवर केलेले. आता याच पूजा मोरेंना भाजपनं उमेदवारी दिलीय. यानंतर भाजप कार्यरक्ते प्रचंड आक्रमक झालेत. सोशल मीडियात देखील मोरेंच्या उमेदवारीवरुन प्रचंड ट्रोलिंग केलं जातंय. असं असलं तरी भाजप उमेदवार म्हणून मोठ्या जोशात मोरेंनी प्रचार सुरु केलेला. मात्र कार्यकर्त्यांच्या प्रचंड विरोधामुळं पूजा मोरे आपला अर्ज मागे घेतला आहे. अर्थात अर्ज मागे घेतल्यानंतर त्या ढसाढसा रडल्या आहेत.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: