Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

Ravindra Mahajani यांच्या पत्नी Madhavi Ravindra Mahajani यांची संपूर्ण मुलाखत| WomanKiBaat|Aarpaar

Автор: आरपार | Aarpaar

Загружено: 2024-02-17

Просмотров: 2096954

Описание:

#aarpaarmarathi #GashmirMahajani #MadhaviMahajani #ChauthaAnk

'वूमन की बात' या नावाला जस्टीस मिळणं म्हणजे आजची आपली ही मुलाखत आहे. देखण्या श्रीमंत अभिनेत्याच्या पत्नीलाही आयुष्यात खूप मोठा संघर्ष करावा लागू शकतो, तिच्यावरही कर्जाचा डोंगर असू शकतो, तिलाही दु:ख, वेदना भोगाव्या लागल्या असू शकतात, यावर आपला सहसा विश्वास बसत नाही पण ही मुलाखत तुम्हाला तुमचा दृष्टिकोन बदलायला कदाचित भाग पाडू शकते.
फक्त काय खरं, काय खोटं, काय योग्य, काय अयोग्य याचे तर्क मुलाखत पूर्ण बघितल्यावरच आपल्याला कदाचित नीट लावता येतील. तेव्हा, आपण काय करू शकतो? तर आपण ही मुलाखत संपूर्ण ऐकू शकतो आणि कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया कळवताना संयम बाळगू शकतो.

0:00 - परीचय (रवींद्र महाजनी आधीपासूनच superstar होते.)
3:58 - त्यामुळे भुलले मी ....
4:26 - माहेरच्या सावकार घराण्यातून.
6:40 - वडील ४०व्या वर्षी गेले, पुढे आई च काय?
7:33 - आईने खूप लाड-कोड केले / LIC मधेय branch manager
8:40 - लग्नानंतर चित्रपटात पाऊल.
9:31- हेतू कधी वाईट नसायचा ....!
10:42 - बांगड्या गहाण टाकलेल्या सोडवून आणू शकेन म्हणून.
11:13 - ४० तोळे सोनं आईने दिलेलं.
12:03 - नंतर routine चा एक भागच होता.
12:56 - घर चालवण्यासाठी नेसकॅफे आणि पॅराशूट चे sample विकली.
13:46 - वानखेडे स्टेडियम ७ वर्ष नोकरी केली.
15:06 - तोंडात साखर पडली, हिरो झाला.
15:55 - चित्रपट सृष्टीतील प्रवास.
17:18 - अभ्यासात काही फार रस नव्हता.
17:39 - Ruia कॉलेज कॅन्टीन
18:40 - रंजनांच्या काही आठवणी.
20:42 - fans चा interest जपला.
21:54 - काम नही क्या अब कूछ ?
23:41 - पेपर मध्ये टॅक्सिड्राइव्हर असल्याची headline आली!
27:02 - कर्ज फेडणे डोक्यावर पडले.
27:56 - २५०रु छोटी जाहिरात सकाळ मध्ये टाकली.
28:51 - कर्ज फेडण्याचे पैसे अपुरे पडले
30:06 - दागिने गहाण टाकले
31:23 - TATA च्या इव्हेंट मध्ये भाग घेतला.
32:23 - चहा घेणार का ग ! असं नेहेमी रवींद्र विचारायचा ....
35:37 - रवींद्र महाजनांची तुमच्याच सोबत आहेत.
37:06 - एक क्षण भाळण्याचा आणि पूर्ण आयुष्य सांभाळण्याचा!
38:28 - glamour world
40:57 - लग्नानंतर law शिकले.
41:53 - गश्मीर आणि प्रवीण तरडे.
43:28 - social media
44:26 - जे काही आहे तेच लिहावं .
44:47 - गश्मीरने कडक शब्दात समाज पण दिली.
45:49 - (पुर्नरविवाह) तिळकांचे अनुयायी.
47:15 - british सरकार ला गीत संस्कृत ते इंग्लिश करून दिला .
49:10 - संग्रहित अग्रलेख
51:01 - progressive विचारांचं कुटुंबं.
51:40 - मराठीतला 'विनोद खन्ना '
52:30 - possesive "रवींद्र महाजनी"
56:56 - प्रेम म्हणज काय?
58:56 - आभार

''वूमन की बात"चे सर्व एपिसोड खालील लिंकवर बघा.
https://www.youtube.com/hashtag/women...

Ravindra Mahajani यांच्या पत्नी Madhavi Ravindra Mahajani यांची संपूर्ण मुलाखत| WomanKiBaat|Aarpaar

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

"DIVORCE" Phase स्त्री साठी कठीणच | Nandita Patkar | Mugdha Godbole | Woman Ki Baat | AarPaar

रवींद्र महाजनी  यांच्या पत्नी माधवी यांचा  'चौथा अंक '

रवींद्र महाजनी यांच्या पत्नी माधवी यांचा 'चौथा अंक '

भाजपा- सेनेत सत्ता संघर्ष…मुंबईचा महापौर कोण ?

भाजपा- सेनेत सत्ता संघर्ष…मुंबईचा महापौर कोण ?

एक फळविक्रेता आणि कोर्टातील रहस्य…! मराठी हृदयस्पर्शी प्रेरणादायी कथा Lyfstory

एक फळविक्रेता आणि कोर्टातील रहस्य…! मराठी हृदयस्पर्शी प्रेरणादायी कथा Lyfstory

कठीण काळात Marathi Televisionने मला तारलं : Neena Kulkarni | Woman Ki Baat । Mugdha Godbole

कठीण काळात Marathi Televisionने मला तारलं : Neena Kulkarni | Woman Ki Baat । Mugdha Godbole

EP 11Джоди № 1 - Индийское маратхи -телешоу - Же маратхи

EP 11Джоди № 1 - Индийское маратхи -телешоу - Же маратхи

गंभीर आजार, दोन मुलींचा मृत्यू आणि कराची ते भारत प्रवास इरावती लागू यांची कहाणी | Super Sakhi | SA2

गंभीर आजार, दोन मुलींचा मृत्यू आणि कराची ते भारत प्रवास इरावती लागू यांची कहाणी | Super Sakhi | SA2

Ravindra Mahajani Death Story :तीन दिवस दार बंद, घरातून दुर्गंधी..शेजाऱ्यांनी सांगितला मृत्यूचा थरार

Ravindra Mahajani Death Story :तीन दिवस दार बंद, घरातून दुर्गंधी..शेजाऱ्यांनी सांगितला मृत्यूचा थरार

अशोक सराफांनी रंजनाला धोका दिला होता का |  Ranjana Deshmukh Accident | Biography | Vishaych Bhari

अशोक सराफांनी रंजनाला धोका दिला होता का | Ranjana Deshmukh Accident | Biography | Vishaych Bhari

बाळासाहेबांच्या स्फोटक सुनेची विस्फोटक मुलाखत! स्मीता ठाकरेंच्या या मुलाखतीमुळे चर्चांना उधाण!

बाळासाहेबांच्या स्फोटक सुनेची विस्फोटक मुलाखत! स्मीता ठाकरेंच्या या मुलाखतीमुळे चर्चांना उधाण!

रवींद्र महाजनींनी पत्नीला गाडीत बेदम मारलं, रात्री रस्त्यावर सोडून निघून गेले | Ravindra Mahajani

रवींद्र महाजनींनी पत्नीला गाडीत बेदम मारलं, रात्री रस्त्यावर सोडून निघून गेले | Ravindra Mahajani

Gharat Ganpati फेम Ashvini Bhave शी Aarpaar गप्पा | Woman Ki Baat | Aarpaar Marathi

Gharat Ganpati फेम Ashvini Bhave शी Aarpaar गप्पा | Woman Ki Baat | Aarpaar Marathi

EP47 खेळ दैवाचा /रवींद्र महाजनी फुल्ल स्टोरी / कोण होतास तू काय झालास तू /इतका दुर्दैवी शेवट का? dsd

EP47 खेळ दैवाचा /रवींद्र महाजनी फुल्ल स्टोरी / कोण होतास तू काय झालास तू /इतका दुर्दैवी शेवट का? dsd

तृतीयपंथीयांचं असं जीवन कधीच ऐकलं नसाल. । Shreegauri Sawant । Woman Ki Baat । AarPaar

तृतीयपंथीयांचं असं जीवन कधीच ऐकलं नसाल. । Shreegauri Sawant । Woman Ki Baat । AarPaar

मला कोणी समजून घेतलं नाही Usha Nadkarni Emotional Podcast Nehami Khare Bolave नेहमी खरे बोलावे

मला कोणी समजून घेतलं नाही Usha Nadkarni Emotional Podcast Nehami Khare Bolave नेहमी खरे बोलावे

सई ताम्हणकर अजिंक्य देवचा सुपरहिट सस्पेन्स थ्रिलर मूवी छुपा चेहरा | New Marathi Thriller Movie

सई ताम्हणकर अजिंक्य देवचा सुपरहिट सस्पेन्स थ्रिलर मूवी छुपा चेहरा | New Marathi Thriller Movie

दादा कोंडकेंच्या मृत्यूची ती रात्र अंगावर काटा आणणारी.. अनिता पाध्येंनी सांगितला दुःखद अनुभव | PR4

दादा कोंडकेंच्या मृत्यूची ती रात्र अंगावर काटा आणणारी.. अनिता पाध्येंनी सांगितला दुःखद अनुभव | PR4

रविंद्र महाजनी आणि माधवी महाजनीची पाहिली भेट..|| चौथा अंक#ravindramahajani #cothaank

रविंद्र महाजनी आणि माधवी महाजनीची पाहिली भेट..|| चौथा अंक#ravindramahajani #cothaank

Today's Special With Gashmeer Mahajani | EP 37 | Doodh Bhaat to Pav Bhaji, Wife Love & More!

Today's Special With Gashmeer Mahajani | EP 37 | Doodh Bhaat to Pav Bhaji, Wife Love & More!

वंदना गुप्ते यांचे न ऐकलेले किस्से! | Khupte Tithe Gupte | Full Ep 11 | Vandana Gupte | Zee Marathi

वंदना गुप्ते यांचे न ऐकलेले किस्से! | Khupte Tithe Gupte | Full Ep 11 | Vandana Gupte | Zee Marathi

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: infodtube@gmail.com