रवींद्र महाजनी यांच्या पत्नी माधवी यांचा 'चौथा अंक '
Автор: FM KMW 29
Загружено: 2024-02-11
Просмотров: 29866
#biography #madhavimahajani
'चौथा अंक ' पुस्तक प्रकाशान सोहळा
व्यसनं, जुगार, संशय, मारहाण आणि...माधवी महाजनी यांनी आत्मचरित्रात केलेले धक्कादायक खुलासे
याच पुस्तकात माधवी लिहितात की, एकदा रवी जुगारात हारल्यानंतर समोर आला. रीवाचा उदास चेहरा पाहून मी हातातल्या सहा सोन्याच्या बांगड्या लगेच काढून दिल्या. त्या रात्री रवी पुन्हा जुगार खेळत होता. त्या बांगड्यातून मिळालेले पैसेही तो जुगारात हारला. घरी गेल्यानंतर आईनं विचारलं , बांगड्या कुठं आहेत तेव्हा ट्रेनमध्ये गर्दी होती, कुणी तरी काढून घेतल्या असं खोटं सांगितलं होतं. हे सगळं आठवलं की आजही वाईट वाटतं. आईनं कष्टानं त्या बांगड्या केल्या होत्या.
#marathicinema
#biographyinmarathi
#marathicineyug
#marathikalakar
#marathikalakar
#marathichitrapat
#marathifilmindustry
#bollywood #मराठीचित्रपट
#oldactors
Marathi serial, Marathi film actors, Marathi film industry Entertainment
या चॅनलवर आपल्याला मनोरंजन होईल असे व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा आणि बिनधास्त शेअर करा
चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: