सह्याद्रीतील गूढ नाणेघाट आणि प्राचीन कुकडेश्वर मंदिर | जुन्नर व्लॉग | Hidden Gem of Maharashtra
Автор: Sanju Ram Vlogs
Загружено: 2025-12-20
Просмотров: 454
जर तुम्हाला ट्रॅव्हल, ट्रेकिंग आणि निसर्गाची भटकंती आवडत असेल, तर हे चॅनल तुमच्यासाठीच आहे.
आज SANJU RAM VLOGS इरा इंटरनॅशनल स्कूल बरोबर सह्याद्रीतील ऐतिहासिक नाणेघाट आणि सुंदर कुकडेश्वर मंदिर अनुभवणार आहोत.
नाणेघाटचा इतिहास, अप्रतिम निसर्गरम्य दृश्यं आणि कुकडेश्वर मंदिराचं शांत, पवित्र वातावरण—हे सगळं या vlog मध्ये अनुभवणार आहोत.
नाणेघाट -
महाराष्ट्रातील एक प्राचीन पुरातत्त्वीय अवशेषांचे स्थळ. ते पुणे व ठाणे जिल्ह्यांच्या सीमेवर जुन्नर तालुक्यात जुन्नरच्या वायव्येस सुमारे २८ किमी.वर वसलेले आहे. हा घाट सुमारे ५ किमी. लांब व ८६० मी. उंच आहे. प्राचीन काळी पश्चिम आशियातून येणारा व्यापारी माल मुंबईच्या उत्तरेस असलेल्या भडोच (भरुकच्छ), सोपारा (शूर्पारक), तसेच दक्षिणेकडील कल्याण व चेऊल (चौल) या बंदरांत येत असे. या बंदरांपैकी सोपारा येथे येणाऱ्या व्यापारी मालाची वाहतूक विशेषकरून नाणेघाट खिंडीमार्गे देशावर होत असे, तसेच यात्रेकरू देशावरून कोकणात ये-जा करीत असत. सोपारा व कल्याण येथून देशावर येण्यास नाणेघाट हा अगदी जवळचा मार्ग होता. नाणेघाटापासून पुढे हा मार्ग देशावर जुन्नर-नगर-नेवासा-पैठण असा जातो.
कुकडेश्वर -
कुकडेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात, नाणेघाट जवळ वसलेले एक प्राचीन शिवमंदिर आहे. या मंदिराची उभारणी यादव काळात झाली असून हेमाडपंथी स्थापत्यशैलीचा सुंदर नमुना म्हणून ते ओळखले जाते.
हे मंदिर कुकडी नदीच्या उगमस्थानी असून सभोवतालचा निसर्ग अतिशय शांत आणि मनमोहक आहे.
पावसाळ्यात धबधबे आणि हिरवळ यामुळे कुकडेश्वर मंदिर पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरते.
📸 व्हिडिओ आवडला तर LIKE, SHARE आणि SUBSCRIBE करा – Sanju Ram Vlogs सोबत अजून अशा प्रेरणादायी आणि भक्तीमय प्रवासांसाठी!
📸 Don’t forget to LIKE, SHARE & SUBSCRIBE for more divine journeys and travel stories with Sanju Ram Vlogs!
----------------------------------------------------------------------------------------------
Follow us on
Instagram - https://www.youtube.com/redirect?even...
Youtube - / @sanjuramvlogs
Facebook - https://www.youtube.com/redirect?even...
---------------------------------------------------------------------------------------------
Music -
Credits - Mirage - Chris Haugen
---------------------------------
junnar history in marathi #kukadeshwartemple
#ancient #caves #ancienthistory #शिवनेरी
#naneghat #temple #travelvlogger #travelphotography #nature #motovloger #marathivlogger #marathiyoutuber
#modern #malshejghat #waterfall
naneghat history in marathi
naneghat history
naneghat trek
naneghat reverse waterfall
naneghat Maharashtra
naneghat waterfall
naneghat junnar
naneghat jivdhan trekking
marathivlogger
marathiyoutuber
नाणेघाट माहिती
नाणेघाट जुन्नर
नाणेघाट माहिती मराठी
नाणेघाट शिलालेख
#junnar
#KukadeshwarTemple
#junnar #JunnarTourism#sahyadri #SahyadriRange#sahyadritrek #maharashtratourism #incrediblemaharashtra #exploremaharashtra #marathivlog
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: