आठ आदिवासीबहुल जिल्ह्यांसाठी सुधारित आरक्षण बिंदूनामावली जाहीर | शासन निर्णय 2024
Автор: DD Sahyadri News
Загружено: 2025-07-31
Просмотров: 1253
महाराष्ट्र सरकारने नाशिक, धुळे, नंदुरबार, पालघर, यवतमाळ, रायगड, चंद्रपूर आणि गडचिरोली या आठ आदिवासीबहुल जिल्ह्यांसाठी गट-क आणि गट-ड संवर्गातील पदभरतीसाठी सुधारित आरक्षण आणि बिंदूनामावली निश्चित केली आहे.
हा निर्णय सामान्य प्रशासन विभागाने आरक्षण अधिनियम 2024 अन्वये घेतला असून, एसईबीसी (सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग) प्रवर्गाला १०% आरक्षण देण्यात आलं आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखालील आरक्षण उपसमितीच्या शिफारशीनंतर ही बिंदूनामावली तयार करण्यात आली आहे.
✅ यामुळे आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये शासकीय नोकरीच्या संधी वाढणार!
✅ शिक्षण संस्थांमध्ये प्रवेशासाठीही होणार फायदा!
🎯 या निर्णयाचा संपूर्ण तपशील जाणून घ्या या व्हिडिओमध्ये.
#SEBCReservation #MaharashtraGovt #AdiwasiVikas #JobReservation #ChandrashekharBawankule #SEBCQuota
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: