अर्ध्या तासात तयार होणारी बिना भाजणीची जगातील सर्वात सोपी चकली
Автор: Recipe House Marathi
Загружено: 2025-10-07
Просмотров: 248
#चकली #recipehousemarathi #chakali
साहित्य_
एक वाटी गव्हाचे पीठ
अर्धी वाटी तांदळाचे पीठ
पाव वाटी बेसन पीठ
लाल मिरची पावडर _1चमचा
हळद पावडर _ ½चमचा
ओवा _1 चमचा
तीळ _1 चमचा
तेल _2 चमचे
मीठ_1 चमचा
पाव चमचा हिंग
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: