Vijay Kumbhar LIVE : मुंढवा प्रकरणात करणार नवा खुलासा, Parth Pawar अडकणार?
Автор: Mumbai Tak
Загружено: 2025-12-16
Просмотров: 13836
मुंढवा जमीन घोटाळ्यात तवा पुरावा विजय कुंभार माध्यमांसमोर ठेवणार आहेत. पुण्यात कुंभार यांनी पत्रकार परिषद आयोजित केली असून, या प्रत्रकार परिषदेत ते नवीन कागदपत्रे समोर ठेवण्याची शक्यता आहे. या पत्रकार परिषदेत कुंभार काय खुलासा करतात आणि त्यामुळे पार्थ पवार यांची अडचण होऊ शकते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
#RPT0429
#vijaykumbhar #parthpawar #mundwalandscam
Vijay Kumbhar LIVE : मुंढवा प्रकरणात करणार नवा खुलासा, Parth Pawar अडकणार?
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: