🌸🙏🏻 हरिनाम सप्ताह सोहळा – दिवस 2 🚩 प्रभातफेरी, दीप प्रज्वलन आणि सुंदर कीर्तन 🙏🏻🌸
Автор: MOODY JINDAGI
Загружено: 2025-12-11
Просмотров: 226
आमच्या गावामध्ये सुरू झालेल्या हरिनाम सप्ताह सोहळा – दिवस 2 चा हा सुंदर व्हिडिओ! 🙏✨
आजच्या दिवशी प्रभात फेरी, हरिनामाचा गजर, कीर्तन, भजन आणि आध्यात्मिक ऊर्जा अनुभवायला मिळाली.
हरिनामामधील भाव, भक्ती आणि आनंद तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा छोटासा प्रयत्न आहे.
कृपया हा व्हिडिओ पाहा, लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. 🌸✨
🙏 हरि ओम तात्सत!
🙏 जय राम कृष्ण हरी!
#हरिनामसप्ताह
#दिवस2
#भक्तीसोहळा
#नामस्मरण
#कीर्तन
#समाधान
#भजन
#SpiritualMarathi
#MarathiDevotion
#HariNaam #vitthumauli #harinaam #viral #bhakti
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: