मासे पकडण्याची मज्या😀 भवांसोबत गेलो मासे पकडायला ,राज ची शेवटची आठवण 🙂[Marathi vlogs]
Автор: Konkani rd vlogs
Загружено: 2023-09-02
Просмотров: 1904
सदर व्हिडिओ हा राज सोबत शेवटचा शूट केला होता हा व्हिडिओ राज ची आठवण म्हणून अपलोड केला आहे ,
राज चा अपघात झाला असल्या कारणाने तो आपल्या सोडून गेला आहे 🥹
मित्रानो राज च्या आत्म्याला शांती लाभो हीच देवाकडे प्रार्थना आहे
मित्रानो आपल्या चॅनल ला subscribe करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला,
मित्रानो तुमच्या suport ची खूप गरज आहे व्हिडिओ शेअर करा आणि तुमचा असाच प्रतसाद असूद्या .
#kokani #travelvlog #kokanimulga #marathivlog #youtubelover #youtubevideo #कोकण #कोकणदर्शन #कोकणसंस्कृती #कोकणसुख#कोकणी_छंद #कोकणी माणूस.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: