Konkani rd vlogs
नमस्कार मित्रांनो आपल्या या चॅनल मध्ये स्वागत आहे , कोंकणातील नवनविन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अपलोड व्हिडिओ ची notification पहिली जाईल, आणि तुमचा असाच पाठिंबा असूद्या 🤗😊🙏
गावाला गेलो गावचं सुंदर निसर्ग रम्य वातावरण खूप दिवसांनी गेलो गावाला#konkan #konkanpremi
Night camping मित्रांसोबत परत एकदा केली forest night camping 🏕️ खूप सारी धमाल केली #nightcamping
Konkanachi सुंदरता, गाडी वरून गावी गेलो riding vlog केला पहिल्यांदाच☺️😉
Aai Ekvira माऊलीचे दर्शन आणि सुंदर निसर्गाचे दृश्य [konkani rd vlogs]#aaiekveeradevi #maharashtra
पालखी निवे बुद्रुक या गावची, रत्नागिरी जिल्ह्यातील सुप्रसिद शिमगा पालखी सोहळा, 🙏🚩आई वरदान देवी
मेवा कोंकणातला, 😊😋कोंकणातील सुप्रसिद्ध काजु, आई सोबत काढल्या काजु #youtuber #youtube #konkan
Manthan resort 😍 vlog 24 , मित्रांसोबत पुन्हा एकदा खूप धमाल केली ,आणि resort चा छान अनुभव मिळाला .
मित्राच्या गावी अचानक गेलो आणि शेवटी मित्राने दिला धोका 😞😒
आपलं सुंदर गांव आणि गावातली शेती आणि गावातला शेवटचा दिवस 😌😔 #कोकणीमाणूस #कोकणी
Night camping☺️ थेट आपल्या कोकणामध्ये पहिला प्रयत्न आणि पहिलीच वेळ पहिलाच अनुभव .........
Forest Night camping मित्रांसोबत गेलो night camping ला,😱खूप भयानक experience#forester #camping
Ambarnath Shiv Mandir [ एक हजार वर्ष पूर्वी बांधले गेलेले हे शीव मंदिर] #mumbai darshan #youtuber
श्री मार्लेश्वर तीर्थक्षेत्र मारळ| सुंदर असा धबधबा आणि निसर्गाने वेढलेले ते सैयाद्री पर्वत ☺️🙏
पहिल्या पावसा मधील पहिले चढणीचे खेकडे बाबांसोबत गेलो खेकडे पकडायला 🦀
गावाकडची शेतीच काम सुरू झालं☺️ आणि ती गावाची सुंदरता मन मोहून टाकणारे सौंदर्य ☺️😌#कोकणी #कोकणकर.
कोकणी नमन संगमेश्वर मुचरी नाट्य नमन#कोकणी #कोकणकर #kokani #
कोकणी नमन श्रीकृष्ण आणि कंस मामाची लढाई |निवे बुद्रुक जोशीवाडी रत्नागिरी देवरुख
kokani Naman बहुरंगी नाट्य नमन निवे बुद्रुक जोशीवाडी| कोकणचे खेळे | श्रीकृष्ण देवांश जोशी |
नाग देवतांचे नागझरीचे दर्शन सुंदर असं मंदिर आणि निसर्गाचे सुंदरता |#devrukh #रत्नागिरी #कोकण .
माझं सुंदर गावं आणि हिरवी गार झाड, गावाकडील लागवडी |#devrukh #कोकण #रत्नागिरी | pratik vlog.
नदी मधील शिंपले आणि पकडण्याची मज्जा 🙂|kokani rider's|.#कोकण #devrukh
कोकणी मळू माश्यांचा थरारा | खूप मासे पकडले | आणि कोंकणातील छान असा अनुभव मिळाला ☺️ [konkani rd]
गेलो होतो मासे पकडायला आणि दिसलं काही असं ☺️खूप छान असा अनुभव |marathi vlog| patya vloger .
मासे पकडण्याची मज्या😀 भवांसोबत गेलो मासे पकडायला ,राज ची शेवटची आठवण 🙂[Marathi vlogs]
best Rajhan's resort virar| मित्रांसोबत गेलो राजहंस रिसॉर्ट ला खूप धमाल केली😊✌️| Marathi vlogs
kokani Rider's निघाले मुंब्रा देवीच्या दर्शनाला 🙏
कोकणी मासे पकडण्याची नवीन पद्धत | Kokani Riders |🌴🐟🦐
बाव नदीची सैर आणि शिंपले पकडण्याची मज्या 😀😁😁😁😁(kokani riders)
रसाळ मधाचे पोळे kokani riders आपल्या कोकणा मधील गोडवा 😋चविष्ट आणि औषधी मध 👍