Manthan resort 😍 vlog 24 , मित्रांसोबत पुन्हा एकदा खूप धमाल केली ,आणि resort चा छान अनुभव मिळाला .
Автор: Konkani rd vlogs
Загружено: 2025-04-14
Просмотров: 423
नमस्कार मित्रांनो मी प्रतिक तुमचं स्वागत करतो आपल्या या मराठी चैनल मध्ये, मित्रांनो नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला दाबायला विसरू नका नवीन व्हिडिओ अपलोड झाल्यावर त्याची पहिली नोटिफिकेशन तुम्हाला जाईल आणि हा व्हिडिओ इतरांना शेअर करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला धन्यवाद 🙏.
#youtuber
#youtube
#manthanresort
#resortinvirar
#video
#vlog
#virarresorts
#mumbai
#कोकणी
#viwers
resort booking no- 7028570575
vehicle booking number -8421250913
resort name is - manthan resort
resort open timing - morning 09:30 am
resort close timing - afternoon 05:00pm
facility in manthan resort -
सकाळी तुम्ही पोहोचल्यावर तुम्हाला नाश्ता दिला जाईल त्यानंतर तुम्हाला दुपारच्या टाइमिंग ला तुम्हाला अनलिमिटेड लंच दिला जाईल तेही व्हेज आणि नॉनव्हेज मध्ये , तसेच रिसॉर्ट मध्ये तुम्हाला खूप सारे स्लाईड्स आणि खूप सारे स्विमिंग पूल मिळतील आणि त्याचप्रमाणे मंथन रिसॉर्ट कडून तुम्हाला सिक्युरिटी खूप छान दिली जाईल जेणेकरून तुम्हाला कोणतीही हानी होणार नाही याची खूप काळजी घेतली जाईल, बुकिंग केल्यास तुम्हाला फ्री पिकअप आणि फ्री ड्रॉप ही सुद्धा केलं जाईल धन्यवाद 🙏
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: