Forest Night camping मित्रांसोबत गेलो night camping ला,😱खूप भयानक experience
Автор: Konkani rd vlogs
Загружено: 2024-12-22
Просмотров: 370
Hello guys मी पप्रतिक स्वागत करतो आपल्या या चॅनल मध्ये
मित्रानो हा night camping चा आमचा पहिला अनुभव , खूप सारी धमाल केली, सोबतच छान experience घेतला.
तुमचा असाच suport राहुद्या असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्या पर्यंत पोचवत राहू , व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ ला लाईक करा आणि नवीन असाल तर subscribe सुधा करा कॉमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला हा पहिला प्रयत्न कसा वाटला
धन्यवाद 🙏
#mumbai #travel
#kokankada #youtube #vlog
#kokanchi
#kokan
#youtuber
#kokanfishing #forest
#mumbai camping
#camping
#vlogger
#vlogs #vlogging #vlogvideo
#viwers
#viwes
Point Address - Aasangno इथून , पटरी तून चालत ब्रिज समोर जायचं आहे ब्रीज खाली गेलात की तुम्हाला राईट साईट ला जाऊन एक कन्ट्रक्शन चे काम सुरू आहे थेट खाली समोर नदी दिसेल तिथेच थोड खाली हा पॉइंट आहे गावाचं नाव पळस पाडा आहे .
धन्यवाद 🙏
Insta id link -https://www.instagram.com/pratik_____...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: