Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

मामाच्या घरची वास्तुशांती पुजा 🙏 | आजोळची धमाल | गावाकडचा खास Vlog😊🎉

Автор: Pallavi's डेली vlog😊

Загружено: 2025-12-23

Просмотров: 16516

Описание:

आज माझ्या मामाच्या घराची वास्तुशांती पूजा होती 🙏
खरंतर हा ब्लॉग मार्गशीष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारचा आहे, पण मी आज अपलोड करते आहे 😊
आम्ही सगळे आजोळी जमलो होतो –
रांगोळी काढणं, पूजेची तयारी, स्वयंपाक, केटरिंगचं काम,
मावशी, मम्मी, मामा, आजी-आजोबा, मामाची मुलं, चुलत आजी –
आजोळची सगळी माणसं या ब्लॉगमध्ये दिसतील 💛
मी मधूनमधून शूट घेत होते, थोड्या टिप्स बघत होते आणि
हा ब्लॉग कुठेही स्किप न करता पूर्ण दिवस कॅप्चर केलाय 🎥
दमायला झालं तरी मामाच्या गावची मजा काही वेगळीच असते 😍
हा एक साधा, छोटासा पण मनापासून केलेला Mini Family Vlog आहे.
नक्की बघा आणि आवडला तर Like, Share आणि Subscribe करा ❤️

#VastuShanti
#VastuShantiPuja
#MarathiVlog
#FamilyVlog
#AajolVlog
#GavakadchaVlog
#VillageVlog
#MarathiCulture
#MarathiFamily
#MiniVlog
#DailyVlogMarathi
#TraditionalVlog
#PoojaVlog
#RangoliVlog
#IndianFamily
#FunctionVlog
#MarathiLifestyle
#DesiVlog
#GavachiMasti
#AajolLove

मामाच्या घरची वास्तुशांती  पुजा 🙏 | आजोळची धमाल | गावाकडचा खास Vlog😊🎉

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

रेशमाच्या बाळाला झाली कावीळ 😢 |

रेशमाच्या बाळाला झाली कावीळ 😢 |

एवढं सगळं करूनही शेवटी परत तेच करावं लागतं… हेच तर खरं घरगुती जीवन 😄

झटपट घरची साफसफाई! 😍🧹⚡| आणि माझा हात फ्रॅक्चरचा अनुभव! 🩹 #dailyvlog #marathivlog #homecleaning

आंब्याच्या बागेत भरभरून मोहर🌿, वाहतं पाणी🏞️ आणि गावाकडचं सुख😊

ОДИНОКАЯ МАТЬ НЕВЕСТЫ сама устроила свадьбу на 500 человек

वेळ अमावस्या 😊पाच पांडवांची पूजा आणि शेताशी नातं🌿🙏🏻

आमच मेंढपाळाच जीवन कीती वाईट आहे .रात्रीचं लावल हाकलून. पाय धरले तरी दया आली नाही. शेतकर्याला

माझ्या आईला संक्राती साठी घेऊन आली ।बाप रडला साडी आणली बघून बापाच प्रेम वेगळ असत 😭#गावठीपुनम

Makar Sankranti 2026, ऐका यंदाची संक्रांत कशावर आहे काय शुभ अशुभ, makar Sankranti kashavar ahe

लेकीविषयी बोलताना अजिंक्य देव झाले भावूक | Ajinkya Deo's Christmas Celebration With His Daughter

ऊस तोडी 😝🤪😅👀

ऊस तोडी 😝🤪😅👀

हुरडा पार्टी || इकडे मोदकांची आमटी बनते 🙄😳 ||

आज दाजींचा घेतला इंटरव्ह्यू || दोघी बहीणींनी विचारले प्रश्न #sakkhhyabahinisakkhhyajava

ЭТИ Крупы ВОССТАНАВЛИВАЮТ Печень и Омолаживают Организм! Доктор Мясников

आम्ही रानातून येण्याअगोदर एकट्या बाणाईने बनवली जात्यावर दळून केलेल्या घेवड्याच्या डाळीची आमटी | Amti

माझा साखरपुडा | US Visa Stamping | केळवण | गप्पा | Marathi Family Vlog | Rohan In USA

"आमच्या शेतातून ताज्या हिरव्या पालेभाज्या 🌿शेतातून थेट घराच्या ताटात! 🥬🌱🌿🍈🥒

समई आणि निरांजन - फरक समजून घ्या | फुलवात की तेलवात – योग्य काय? | आपली संस्कृती by Anuradha

बहिणीने माझ्यासाठी आणला ड्रेस 👗 भाऊ आणि वहिनी पहिल्यांदा आले माझ्या घरी माझ्यासाठी साडी घेऊन 👍

सगळ्यांचा फेवरेट मसाले भात 🤗/ आनु सोनु साठी आणली पाणी पुरी😋

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]