Pallavi's डेली vlog😊
नमस्कार मंडळी 😊🙏🏻...मी Pallavi..Pallavi's डेली vlog मधे तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे 😊🥰..
शेतीची माती 🌳🌴, गावचा सडा, चविष्ट जेवण🍱, कुटुंबाची नाती🫂, आणि प्रवासाचे अविस्मरणीय क्षण✈️🌴 – या सगळ्यांचं सुंदर मिलन म्हणजेच आमचा हा खास व्ह्लॉग!
गावातली निसर्गरम्य सकाळ🌴, शेतीतील अनुभव🌿, घरगुती पाककृती🍱, आणि कौटुंबिक 🫂आनंदाचे क्षण तुम्हाला हृदयाशी ♥️भिडतील😊...
आमच्या कुटुंबासोबत या प्रवासात सामील व्हा आणि अनुभवा खऱ्या आयुष्याचा गोडवा...
शेतीतील मेहनत, मातीची ओळख, गावातला शांत अनुभव, घरगुती जेवणाचा स्वाद आणि आपल्या माणसांचा सहवास –
हे सगळं एका छानशा प्रवासात पाहायला विसरू नका!
आणि हो व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा ,आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्वाचं बेल आयकॉनला 🔔क्लिक करा म्हणजेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील.... धन्यवाद 😊 🙏🏻
अंगणातच केला गावरान जेवणाचा बेत | ज्वारीची भाकरी, मुगाची आमटी & चुलीवरचं वांग्याचं भरीत😋
सासूबाईंसोबत धमाल Vlog | शेजारी, सुरक्षा आणि बिबट्याबाबतचे खरे सच!😊
रविवारची धावपळ, अचानक पाहुणे आणि पंधरा वर्षांनंतरची भावूक भेट!🤗🧑🤝🧑♥️
"आमच्या शेतातून ताज्या हिरव्या पालेभाज्या 🌿शेतातून थेट घराच्या ताटात! 🥬🌱🌿🍈🥒
“मार्गशीर्ष च्या अगोदर केला चुलीवर गावरान मटण भाकरीचा बेत ”😋
"नारळाच्या झाडाखाली मजा | ताजं नारळ पाणी आणि कुटुंबासोबत धमाल"🥥🌴🤗
“चुलीवरचा गावरान बेत – मटकी डाळीची आमटी, तांदुळसा भाजी आणि ज्वारी ची भाकरी”😋
माहेर - "छपराच्या घरातलं आमचं आयुष्य😊 गळणाऱ्या घरातलं न तुटणारं बालपण"
माहेरचा vlog - “जनावरांसाठी पाजाराच्या पाण्यातून काढून आणले मकवान 🌿 भावाचे रोजचं कष्टाचं काम"🌿🌾🌧️
तांदुळसाची भाजी काढताना मजा आली 😋 | आपल्या शेतात ट्रॅक्टर, जेसीबी आणि मेहनत!
“धने-मेथीपासून हरभऱ्यांपर्यंत 🌱 सासूबाईंसोबत केली शेतात लागवड 💚”
“शेतातून थेट ताटात – अस्सल गावरान पालकाची🌿 भाजी आणि ज्वारीच्या भाकऱ्या”😋🤗
" अहोंच्या मदतीने कारल्याच्या वेलीला मांडव घालता... 🌿✨"
Q&A स्पेशल...आज आम्ही दिली तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे | Part -2
“हौसेने घातला चुलीवर चिकन फ्रायचा घाट, पण पावसाने लावली वाट 😅🔥”
" सासूबाईं सोबत घरच्या शेतातून आणल्या गोड पपया 🍈💧🌸"
"आज शेवटी लसूण लावून घेतला! 🌱 दिवाळीनंतरचा आमचा शेतातला दिवस"😊🌴🚜
🌾 "शेतातून थेट आंगणात | आमचा तुळशी विवाह vlog"
"पावसाचं पाणी, पोहे आणि नारळ पाणी – आमचा साधा पण छान दिवस"🌴🥥
" अंगणातच केला आज गावरान मटणाचा झकास बेत😋!"🤗
“मोसंबीच्या शेतात ट्रॅक्टरची 🚜 सफर आणि भुईमुगाची चव 😋”
दिवाळीच्या सुट्टीनंतर सासरी आल्यावर आमचं घरातला आणि शेतातल्या कामाचं रुटीन 😊🍀
माहेरचा निरोप आणि आजोळीचा आनंद 💫 | भावनिक व्लॉग😊
भाजी मंडई मधे भेटल्या निरागस सबस्क्राईबर काकू😊 आणि भाऊजयच्या डोळ्यात अश्रू 💕
भाऊबीज 2025 | दोघी जावा-जावा माहेरी | फॅमिलीचा आनंदाचा क्षण ❤️😊
🌸 फायनली आम्ही दोघी जावा-जावा निघालो माहेरी🤗
"दिवाळीची 🎇दुसरी अंघोळ आणि लक्ष्मीपूजन 🪔| सासू-सुनेचा सुंदर दिवाळी vlog | Family Lakshmi Pujan 2025"
"सासू–सुनांनी मिळून बनवला शेवटचा फराळ | खमंग करंजा आणि घरचा दिवाळी माहोल 🎇"
"दिवाळी चा पहिला दिवा 🪔वसुबारस 2025 | पहाटेची तयारी, पारंपरिक गवळणी, रांगोळी आणि जाऊबाई आल्या"✨🪔😊
गावाकडची खरी दिवाळी 🌸🪔 बुंदीचे लाडू बनवण्याची तयारी हरभरे भरडण्यापासून ते अगदी बेसन बनवेपर्यंत..😊