" अहोंच्या मदतीने कारल्याच्या वेलीला मांडव घालता... 🌿✨"
Загружено: 2025-11-09
Просмотров: 27986
दिवाळीच्या गडबडीत कारल्याच्या वेलीला मांडव घालायचं राहून गेलं होतं. पण आता सण संपल्यावर मी आणि माझ्या सासूबाईंनी मिळून मांडव घातला. दोन बांबू, नेट आणि थोडी मेहनत – आणि वेल अगदी सुंदरपणे वर चढली. घरच्या बागेतून ताटभर कारलं निघालं, भाजीपाला साफ केला, आणि ऊस सोलून सगळ्यांनी मिळून मजा केली. 🌾
आजचं वातावरण, आभाळ, आणि घराचा परिसर सगळंच मन प्रसन्न करणारं! 💚
#घरचाबागकाम #कारल्याचीवेल #मांडवघालणे #सासूबाईआणिमी #भाजीपाला #OrganicFarming #KitchenGarden #MarathiVlog #गावाकांचेजीवन #सुंदरवातावरण #FamilyMoments
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: