सासूबाईंसोबत धमाल Vlog | शेजारी, सुरक्षा आणि बिबट्याबाबतचे खरे सच!😊
Автор: Pallavi's डेली vlog😊
Загружено: 2025-11-24
Просмотров: 35152
आजच्या vlog मध्ये मी सगळ्याच प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत.
लोक सतत विचारतात –
• शेजारी दिसत नाहीत का?
• शेतात झाडं आहेत, बिबट्या येत नाही का?
• एवढी शेती आहे तर सुरक्षा कशी करता?
• वनविभाग येत नाही का?
या vlog मध्ये मी सगळं स्पष्ट सांगितलंय –
👉 आमचा परिसर भौगोलिकदृष्ट्या बिबट्याच्या रेंजमध्ये नाही
👉 शेजारची घरे कुठे आहेत
👉 सुरक्षा कशी ठेवतो
👉 आणि लोकांचे गैरसमज का होतात
सगळ्यात खास म्हणजे—
आज पहिल्यांदाच माझ्या सासूबाई इतक्या खुलून बोलल्या!
काही वेळा शब्द फुटतच नव्हते, काही वेळा आम्ही दोघी खदाखदा हसलो!
एकदम नैसर्गिक सासू–सून bonding ♥️
हा vlog नक्की बघा आणि लाइक, कमेंट, शेअर करायला विसरू नका!
#MarathiVlog #SasuSunVlog #VillageLife #FarmLife #MarathiYouTube
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: