“हौसेने घातला चुलीवर चिकन फ्रायचा घाट, पण पावसाने लावली वाट 😅🔥”
Загружено: 2025-11-07
Просмотров: 40452
आजचा दिवस आमच्या जॉईन फॅमिलीमध्ये खूप खास होता!
अंगणात चुलीवर गावरान चिकन फ्राय आणि बिर्याणी बनवायचा प्लॅन होता, पण मध्येच आलेल्या पावसाने थोडी गडबड झाली 😅 तरीही आम्ही सगळं साहित्य गोडाऊनमध्ये नेलं, तिथेच पुन्हा चूल मांडली आणि मजेत स्वयंपाक सुरू ठेवला.
पावसातल्या त्या वातावरणात गावरान मसाल्यांचा सुवास, फॅमिलीची हसणं-खिदळणं, आणि शेवटी चविष्ट चिकन फ्राय – सगळं काही परफेक्ट होतं! ❤️
हा व्हिडिओ नक्की बघा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हालाही असं गावरान वातावरण आवडतं का?
🍗✨
#GavranChicken #ChickenFry #Biryani #FamilyVlog #RainyDayCooking #MarathiVlog #JointFamily #VillageLife #FoodLovers #GavranStyle
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: