Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

आज भोगीचा सण 🔥 | अंगणात चुलीवर पारंपारिक स्वयंपाक | बाजरीची भाकरी आणि मिक्स भाजी🌾🌿🫛

Автор: Pallavi's डेली vlog😊

Загружено: 2026-01-13

Просмотров: 28974

Описание:

आज भोगीचा सण असल्यामुळे घरात खूप छान पारंपारिक वातावरण होतं 🔥
सकाळी अंगणातच चुलीवर स्वयंपाक करायची तयारी सुरू होती.
आज खास बाजरीच्या भाकऱ्या आणि सगळ्या भाज्या मिक्स करून भाजी बनवली होती.
सासूबाईंनी सकाळी देवपूजा केली आणि त्यामुळे घरात खूप सकारात्मक वातावरण झालं होतं 🙏
अंगणातच स्वयंपाक केल्यामुळे सणाची मजा आणखीनच वाढली.
यानंतर घरात येऊन सुंठ पूजा केली आणि सगळ्यांनी मिळून जेवण केलं 🍽️
माझ्या मुलीच्या तोंडाला चव नसल्यामुळे तिच्यासाठी खास पास्ता पण बनवला 😋
हा साधा, पारंपारिक आणि घरगुती भोगी सणाचा Vlog नक्की पहा ❤️
व्हिडिओ आवडला तर Like, Comment आणि Subscribe करायला विसरू नका 😊

#MarathiVlog
#MarathiLifestyle
#TraditionalMarathi
#MarathiFood
#BajrichiBhakri
#ChulivarSwayampak
#VillageCooking
#GaonakadilJevan#BhogiSan#BhogiFestival#BhogiSpecial#BhogiVlog#BhogiSan2026
#MarathiFamilyVlog
#DailyVlogMarathi
#IndianFestivalVlog
#FamilyTime
#DesiLife
#VlogLife
#YouTubeMarathi#MarathiYouTuber#VlogMarathi#IndianVlogger

आज भोगीचा सण 🔥 | अंगणात चुलीवर पारंपारिक स्वयंपाक | बाजरीची भाकरी आणि मिक्स भाजी🌾🌿🫛

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

पहिली संक्रांत😍 | नवीन लग्न झालेल्या मैत्रिणीसाठी ओवसा 👭| खास सण सणाचा आनंद ❤️ #dailyvlog #sankranti

“आता तुम्हीच सांगा…मी हा निर्णय घेतला तो बरोबर होता की चुकीचा?”

हमाली से Bigg Boss तक 😱 Roshan Bhajankar Grand Entry in Bigg Boss Marathi 6

माझ्या यूट्यूब प्रवासातील एक नवीन अनुभव😍🎥 | खास क्षण आणि शिकवण 💛 #dailyvlog #youtube  #experience

माझ्या भोळ्या आईने सासूचे बोलणे आयकुन घेतले 😢 |

सुगड पूजा,भोगीची तयारी//भावजयला वाण काय आणले//अंगणामध्ये खूप दिवसातून गाईच्या शेणाचे सरवाण/भाजीभाकरी

💁चुलीवर स्वयंपाक बेसन आणि भाकरी गावरान चव😋 village style cooking besan bhakari#jyoti chavan vlog

संक्रांतीच्या सणाला भल्या पहाटे उठून बनवली पारंपारीक पुरणपोळी व येळवण्याची आमटी | Puranpoli Recipe

भोगीच्या भाजीची पूर्वतयारी| तयारी शेतापासून घरापर्यंत🌿🌾🫛😊

“परंपरेचा सुवास: भोगीचा सण, बाजरीची भाकरी आणि खन पूजा” 🙏

सोहम-पूजाच्या लग्नाची गोष्टी | Candid Please ft. Soham B & Pooja B | Makar Sankranti Special | PNG

सुट्टी संपवून गावावरून निघालो पनवेलला Traveling 😍 | Kokan To Panvel Pravas | S For Satish | Kokan

तिघी सासु-सुना च्या गावभर गप्पा आणि सकाळी आंब्याच्या बागेतील भटकंती😊भटकंती करताना सापडले पाडाचे आंबे

खपली गहू ची कुरडई...😊..गहू भिजत घालण्यापासून ते कुरडई बनवण्या पर्यंत...चिक काढण्यासाठी सोपी पद्धत..

मकर संक्रांत स्पेशल vlog? || गावाकडची कॉमेडी संक्रांत #sakkhhyabahinisakkhhyajava #villagelife

अंकिताच्या सासरच्या मंडळींसोबत खास गप्पा आणि लग्नानंतरचे मजेशीर किस्से | Ankita Walawalkar | DE2

मकरसंक्रांतीच्या सणाला असते हळदी कुंकू आणि वान..😊 सचिन रावा मुळे आहे मला सौभाग्याचं मान😊नक्की पाहा🙏🏻

संक्रांतीपूर्व तयारी 🪔 | पंढरपूरला जाऊन खण, वाण, हिरव्या बांगड्या, चुडे, पाटल्या ची खरेदी 😊

मी करते टाकाऊ पासुन टिकाऊ वस्तुचा उपयोग.फुटक्या टपात बी पेरुन छान भाजी रुजवली.तुम्ही पण असं करु शकता

आज रोहिणी चा birthday 🎊🎂😊 आणि फक्त माझ्यामुळे रोहिणी रडली...😔का ते नक्की पाहा 😊

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: infodtube@gmail.com