“आता तुम्हीच सांगा…मी हा निर्णय घेतला तो बरोबर होता की चुकीचा?”
Автор: Pallavi's डेली vlog😊
Загружено: 2026-01-15
Просмотров: 16027
AGARO Cosmic Plus sonic Electric toothbrush
https://amzn.in/d/esymjet
आजची सकाळ खूपच प्रसन्न आणि पॉझिटिव्ह होती. 🌅
सुंदर सूर्योदय पाहत आम्ही सगळे मिळून मॉर्निंग वॉकला गेलो. त्यानंतर देवपूजा, घरातली सकाळची लगबग, स्वयंपाक, ज्यूस बनवणं असं सगळं नेहमीप्रमाणे सुरू होतं.
या सगळ्यातच मी आज एक महत्त्वाचा निर्णय घेतला. रोजच्या गडबडीत मुलांच्या छोट्या पण महत्त्वाच्या सवयींकडे नकळत दुर्लक्ष होतंय असं जाणवलं. त्यामुळे त्यांच्या दैनंदिन रूटीनमध्ये थोडा बदल करण्याचा विचार केला.
या ब्लॉगमध्ये तुम्हाला आमची सकाळची औरावर, घरातलं वास्तव आणि मी घेतलेला निर्णय सगळं नैसर्गिकपणे पाहायला मिळेल.
व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका 🤍
#MarathiVlog#MorningRoutine#FamilyVlog#DailyVlog#MarathiLifestyle#Suryoday#MorningWalk#AaiVlog#HomeRoutine#KidsRoutine#RealLifeVlog#SimpleLiving#IndianMomVlog#MarathiDailyVlog
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: