#SMART
Автор: Afacere Solutions
Загружено: 2020-09-16
Просмотров: 33381
मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प
हि योजना दोन प्रकारच्या उपप्रकल्पात राबविण्यात येणार आहे.
१) Productive Partnership (PP) – उत्पादक भागीदारी उपप्रकल्प
२) Market Access Plan (MAP) – बाजार संपर्कवाढ उपप्रकल्प
त्यापैकी Productive Partnership (PP) – उत्पादक भागीदारी उपप्रकल्पत शेतकरी उत्पादक कंपनी (FPC) किंवा आत्मा नोंदणीकृत शेतकरी गट (FC) कसे लाभ घेऊ शकतात या सर्व विषयी सर्व माहिती या व्हिडीओ मध्ये आहे. यो योजनेसाठी पात्रता म्हणजेच Eligibility Criteria काय आहे? निवड प्रक्रिया काय असेल? तसेच यात सबसिडी किती मिळणार? कशी मिळणार? ही माहिती मिळवण्यासाठी हा व्हिडीओ शेवट पर्यंत पूर्ण पहा.
Business Registrations, उद्योग-व्यवसाय, सबसिडी, कर्ज, Accounting, GST इ. बाबत अधिका माहितीसाठी संपर्क करा – 95451 90106 किंवा [email protected] या इमेल वर आपली माहिती पाठवा.
Video Link: • #SMART | #SMART_YOJANA | मा. बाळासाहेब ठाक...
YouTube Channel: / afaceresolutions
Website: www.afaceresolutions.com
Facebook: https://fb.com/afaceresolutionspl
Telegram: https://t.me/Afacere
WhatsApp: https://wa.me/919545190106
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: