शेतकर्याचा शेतीतला गोठ्यात खत कारखाना
Автор: आपली शेती आपली प्रयोगशाळा
Загружено: 2026-01-03
Просмотров: 9672
गाईच्या गोठ्यात खत तयार करतोय सर्वसाधारण शेतकरी. ह्युमिक ऍसिड, लिक्वीड खते, बुरशीनाशक संजीवक, सूक्ष्म अन्नद्रव्य, सर्व काही अधिक माहितीसाठी 8208411541
8888853530
बळीराजा फाउंडेशन
या व्हिडिओ चा उपयोग शेतीवरील खर्चात बचत होऊ शकते का हा अभ्यास करणे हा आहे. वरील व्हिडिओ मधे मांडलेले मत व शेतीवरील निवीष्ठा तयार करण्याची प्रक्रिया ही श्री पंकज शिंदे यांनी दाखवलेली आहे ती काळजी पूर्वक बघा व अधिक माहितीसाठी त्यांचा फोन नंबर दिलेला आहे.त्यांना फोन करा सर्व समजून घ्या व नंतर निर्णय घ्या.
Disclaimer - ईशारा :
आपली शेती आपली प्रयोगशाळा यूट्यूब चैनल चा उद्देश तुम्हाला वेग-वेगळ्या व्यवसायाबद्दल केवळ माहिती देण आहे. तुम्ही व्हिडीओमधील कोणताही व्यवसाय व शेती प्रक्रिया शेती निवीष्ठा करण्यास बांधील नाहीत. सबब कोणताही व्यवसायिक अथवा आर्थिक निर्णय घेण्या-आगोदर तज्ञ व्यक्तींचा सल्ला नक्की घ्या, कारण तुम्हाला झालेल्या कोणत्याही नफ्याची किंवा नुकसानीची जबाबदारी आपली शेती आपली प्रयोगशाळा युट्यूब चॅनल घेत नाही...
Videos on this apli shetee apli prayogshala YouTube channel are just for educational purposes and spreading information we are not responsible for any loss or profit that happens form any of these videos, it totally depends on your research of the market and hard work ...
#आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
#aplisheteeapliprayogshala
#farming
#agriculture
#deepakbunge
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: