अहमदपूर - रेणापूर - औसा ग्राउंड रिपोर्ट पहा कुठे काय! बिनविरोध? सेटलमेंट? की दबाव?
Автор: Marathwada Neta
Загружено: 2025-11-21
Просмотров: 15431
नगर पालिका निवडणूक 2025 – अहमदपूर, रेणापूर आणि औसा येथे नेमकं काय सुरू आहे?
ग्राउंड रिपोर्टमधून जाणून घ्या कुठे बिनविरोध निवडणुका, कुठे सेटलमेंटचे राजकारण, तर कुठे दबाव तंत्राचा वापर केला जात आहे.
मराठवाड्यातील राजकीय हालचाली, स्थानिक शक्तीसमिकरण, आणि उमेदवारांची खरी स्थिती याचा सविस्तर आढावा या व्हिडिओत!
👉 पूर्ण ग्राउंड रिपोर्ट पाहा आणि तुमचे मत कमेंटमध्ये नक्की लिहा.
#NagarPalikaElection, #Ahmedpur, #Renapur, #Ousa, #GroundReport, #Binavirodh, #Settlement, #PressurePolitics, #MarathwadaPolitics, #LaturDistrict, #MaharashtraPolitics, #Election2025, #PoliticalUpdate #election #latur
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: