माजी विद्यार्थी स्नेहमेळावा भाग 1 - श्री चंद्रशेखर विद्यालय, श्रीपूर - इ.दहावी १९७६ बॅच
Автор: The Daily Life
Загружено: 2025-11-14
Просмотров: 477
#scv #माजीविद्यार्थी #श्रीचंद्रशेखरविद्यालयश्रीपूर
श्रीपूर (ता. माळशिरस) — श्री चंद्रशेखर विद्यालय, श्रीपूर येथील इ. दहावी (सन १९७६) च्या माजी विद्यार्थ्यांचा सुवर्ण स्नेहमेळावा ९ नोव्हेंबर रोजी जुन्या आठवणींना उजाळा देत अत्यंत भावनिक व उत्साही वातावरणात संपन्न झाला. पन्नास वर्षांपूर्वी एकत्र शिकलेले व मैत्रीच्या नात्याने घट्ट जोडलेले हे जुने विद्यार्थी-विद्यार्थिनी आज पुन्हा एकत्र आले आणि आपल्या शाळेतील त्या सुवर्ण क्षणांचा आनंद अनुभवला.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: