Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

मेरे भारत के किसान l तेरा कौन नतिजा होगा lविदर्भ स्तरीय खंजरी भजन स्पर्धा विजयगोपाल

Автор: आपली संस्कृती

Загружено: 2025-12-14

Просмотров: 1672

Описание:

सर्व प्रथम जय गुरु,
मी नेताजी हिरामन मेश्राम जंगल परिसरानी वेढलेलं छोटंस माझं गांव कुडकवाही जि. गडचिरोली (महाराष्ट्र) भारत
आपली संस्कृती चॅनलच्या माध्यमातून मराठी, हिंदी भाषेतील भजन, अभंग व गौळणी इ. आपल्या समोर सादर करून ग्रामीण भागातील पारंपारिक कलेला वाव मिळावा व वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भजनाच्या माध्यमातून समाज जागृतीचा कार्य चॅनल च्या माध्यमातून व्हावा हाच मुख्य उद्देश.
आजच्या इलेक्ट्रॉनिक युगात संतांचे विचार ल़ोप पावू नये. म्हणून वं. राष्ट्रसंत म्हणतात 'अब साधन बदलना होगा,घर -घर यही गाना होगा '' यासाठी चॅनलच्या माध्यमातून एक अल्पसा प्रयास.
मला आशा आहे की, आपण चॅनलशी जुळून व चॅनलच्या माध्यमातून संतांचे विचार इतरांपर्यंत पोहोचायला आपल्या कडून तन-मनानी मदत होऊन सत्कार्याला हातभार लावाल हीच आपल्याप्रर्थी प्रार्थना.

परत आपणास विनंती आहे की, चॅनल वर प्रकाशित करण्यात आलेल्या व्हिडिओ मध्ये कलाकार हे गावगाडयातील आहे.काही चूका असतील तर गोड करून घ्यावी.
जय गुरु 🙏

आपला विनम्र
नेताजी मेश्राम

Wellcom to my channel आपली संस्कृती

Subscribe, like & share my video if you injoy it !

Have a nice day.

( Thanks for watching this video )

Netaji Hiraman Meshram

From . Kudakwahi Po. Chatgaon
Ta. Dhanora Dist. Gadchiroli

Mo. No. 9405721853

🙏 जय गुरुदेव 🙏

#vijaygopal_bhajan_spardha#swar_sadhana
#bhajan
#bhajan_music
#bhajan _spardha
#tukdojimaharaj
#indianmusic

मेरे भारत के किसान l तेरा कौन नतिजा होगा lविदर्भ स्तरीय खंजरी भजन स्पर्धा विजयगोपाल

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

राज्य स्तरीय भव्य खंजरी भजन स्पर्धा अल्लीपूर

राज्य स्तरीय भव्य खंजरी भजन स्पर्धा अल्लीपूर

विदर्भस्तरीय खंजरी भजन स्पर्धा येरणगांव त. हिंगणघाट जि. वर्धा #tukdojimaharaj #marathi #song #music

विदर्भस्तरीय खंजरी भजन स्पर्धा येरणगांव त. हिंगणघाट जि. वर्धा #tukdojimaharaj #marathi #song #music

धनंजय मुंडे भाजपमध्ये जाणार ? Dhananjay munde bjp Live

धनंजय मुंडे भाजपमध्ये जाणार ? Dhananjay munde bjp Live

Мухаммед Али против Ивана Драго! Этот Бой не Забыть...

Мухаммед Али против Ивана Драго! Этот Бой не Забыть...

भजन स्पर्धा मंगरूडला ता. झरी जी. यवतमाळ.

भजन स्पर्धा मंगरूडला ता. झरी जी. यवतमाळ.

चांद के पार चलो या चालीवर झाली गवळण

चांद के पार चलो या चालीवर झाली गवळण

१४/१२/२०२५ ! आजचे नवीन कीर्तन ! इंदुरीकर महाराज कॉमेडी कीर्तन ! Indurikar maharaj comedy kirtan

१४/१२/२०२५ ! आजचे नवीन कीर्तन ! इंदुरीकर महाराज कॉमेडी कीर्तन ! Indurikar maharaj comedy kirtan

| ईश्वर हमारो भारत आझाद कब करेगा | भजन स्पर्धा वणी २०२५ | भजन मंडळ जूनोना #deshbhakti

| ईश्वर हमारो भारत आझाद कब करेगा | भजन स्पर्धा वणी २०२५ | भजन मंडळ जूनोना #deshbhakti

भावनिक अभंग ! कश्यासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात ! सोनल रसाळ ! KASHYASATHI YEU DEWA TUZA MANDIRAT..

भावनिक अभंग ! कश्यासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात ! सोनल रसाळ ! KASHYASATHI YEU DEWA TUZA MANDIRAT..

मानवा व्यर्थ तुझा संसार ll मानवी जीवनाची सत्यता सांगणार राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं मराठी गीत 👌🏻❤️

मानवा व्यर्थ तुझा संसार ll मानवी जीवनाची सत्यता सांगणार राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं मराठी गीत 👌🏻❤️

शरण में आए हैं हम तुम्हारी//प्रार्थना//हरिशंकर आचार्य जी

शरण में आए हैं हम तुम्हारी//प्रार्थना//हरिशंकर आचार्य जी

या भजनानी परीक्षकांसहित प्रेक्षकही झाले दंग l विदर्भ स्तरीय खंजरी भजन स्पर्धा येरणगांव l #marathi

या भजनानी परीक्षकांसहित प्रेक्षकही झाले दंग l विदर्भ स्तरीय खंजरी भजन स्पर्धा येरणगांव l #marathi

Dyaneshwari ke performance ne judges ko kiya hairan|sa re ga ma pa little's champ 2022

Dyaneshwari ke performance ne judges ko kiya hairan|sa re ga ma pa little's champ 2022

सुप्रसिद्ध खांजिरी भजन

सुप्रसिद्ध खांजिरी भजन "गेला सांगुनी पंढरीनाथ" -दत्ताभाऊ राऊत

भीर भीरत्या पखरानो - घरट्यात परतुनी या | प्रकाशनाथ पाटनकर | राजानंद गडपायलें | Jimmy Studio

भीर भीरत्या पखरानो - घरट्यात परतुनी या | प्रकाशनाथ पाटनकर | राजानंद गडपायलें | Jimmy Studio

कल्पना कशी तुज नाही | गावात माजली दुही | खंजरी भजन स्पर्धेत तबल्याची कमाल साथ | Bhajan Spardha 2025

कल्पना कशी तुज नाही | गावात माजली दुही | खंजरी भजन स्पर्धेत तबल्याची कमाल साथ | Bhajan Spardha 2025

शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार स्पेशल | इंदोरीकर महाराज कॉमेडी कीर्तन | Indurikar Maharaj Comedy Kirtan

शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार स्पेशल | इंदोरीकर महाराज कॉमेडी कीर्तन | Indurikar Maharaj Comedy Kirtan

फुल्यांनी जर का शिकविले नसते सावित्रीमाईना 🌟 गायक-प्रफुल डेरे 🚩 खंजरी भजन स्पर्धा,विजयगोपाल जि.वर्धा

फुल्यांनी जर का शिकविले नसते सावित्रीमाईना 🌟 गायक-प्रफुल डेरे 🚩 खंजरी भजन स्पर्धा,विजयगोपाल जि.वर्धा

गोड गळ्याचा गायक | तमन्ना है यही दिल में | Bhajan Spardha 2025 #naadmadhuram #trending #music

गोड गळ्याचा गायक | तमन्ना है यही दिल में | Bhajan Spardha 2025 #naadmadhuram #trending #music

गझल ऐकली असेल पण अशा भावनेने ? सूर आणि भावनांचा परमोच्च संगम | जबरदस्त वाद्यसंगत |

गझल ऐकली असेल पण अशा भावनेने ? सूर आणि भावनांचा परमोच्च संगम | जबरदस्त वाद्यसंगत |

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]