जलतारा Jaltara डॉ. प्रा. पुरुषोत्तम वायाळ जलतारा जनक आणि संशोधक
Автор: करोडपती विचार मंच
Загружено: 2026-01-03
Просмотров: 326
दुष्काळ मुक्ती . शेतीसाठी विहिरींना बारमाही पाणी व्यवस्था करणेसाठी आणि वावर उपलने कायमस्वरूपी बंद करण्यासाठी जलतारा योजना राबवा. अगदी कमी खर्चिक आणि कायमस्वरूपी उपाययोजना. जालना जिल्ह्यातील 199 हुन अधिक गावे दुष्काळ मुक्त झाली आहेत. आपण जलक्रांतीचा धागा होऊ आणि समृद्ध गाव, समृद्ध शेतकरी बनू.
संपर्क - डॉ पुरुषोत्तम वायाळ 94234 58983
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: