युद्धानंतरचे उरलेले वास्तव
Автор: Vinit Joshi
Загружено: 2025-11-16
Просмотров: 276
सालाबादाप्रमाणे यंदाचा मंडळाचा दिवाळीचा कार्यक्रम पार पडला. आमचेदेखील एक सादरीकरण होते. विषय होता - पानिपत, युद्धानंतरचे उरलेले वास्तव. पानिपत म्हटले की सर्वसाधारणपणे "बचेंगे तो और भी लढेंगे" म्हणणारा दत्ताजी आठवतो, किंवा मराठ्यांचा पराभव आठवतो. पण पानिपतावर काय घडले आणि नंतर काय झाले हे दाखविण्याचा हा प्रयत्न होता. अर्थात या विषयासाठी १५ मिनिटे पुरणे कदापि शक्य नाही. पण तरीही एक छोटासा प्रयत्न.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: