Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

Dr Sampada Munde | देवेंद्र फडणवीस यांनी लाज सोडली, भाजपच्या घरगड्याला चौकशी अधिकारी म्हणून नेमले

Автор: Lay Bhari News

Загружено: 2025-10-31

Просмотров: 80784

Описание:

#devendrafadnavis #GhanashyamSonavane #sampadamunde #ranjitnaiknimbalkar #jaykumargore #laybharinews #tusharkharat #drsampadamunde

वडूज पोलीस कोठडीत असताना पोलीस निरीक्षक घनश्याम सोनावणे यांनी मारहाण केली होती. स्वतः घनश्याम सोनावणे यांनी मला खाली बसवून माझ्या दोन्ही मांड्यावर बुट घातलेले पाय ठेवून उभे राहिले होते. कांबळे नावाचे पोलीस अधिकारी गुडघ्यावर बसले होते. शिरकुळे नावाच्या पोलीस कर्मचाऱ्याने पायाच्या तळव्यावर पट्ट्याने प्रचंड मारहाण केली. वेदनेमुळे पाय सोडवून घेतल्यानंतर घनश्याम सोनावणे यांनी पाठीमागून माझ्या पाठीत त्यांचे स्वतःचे गुडघे रूतवले होते. त्यानंतर हात पुढे करायला लावून हातावर पट्ट्याने मारहाण केली होती. याबाबत मी दुसऱ्या दिवशी न्यायालयासमोर लेखी तक्रार केली. त्यावर न्यायालयाने गंभीर दखल घेतली. न्यायालयाने सातारा जिल्हा रूग्णालयाला लेखी आदेश देवून आरोग्य तपासणी करण्यास सांगितले. परंतु तिथे पोलिसांनी डॉक्टरांवर दबाव टाकून खोटा रिपोर्ट तयार करायला लावला. खरेतर माझ्या हाताची बोटे सुजलेली होती. पायाचे तळवे ठणकत होते. पण पोलिसांची जिल्हा रूग्णालयासोबत मिलीभगत असल्यामुळे खाकी वर्दीतील गुंड घनश्याम सोनावणे व त्याच्या सहकाऱ्यांनी केलेल्या मारहाणीच्या खुणा अहवालात येणार नाहीत, याची काळजी पोलिसांनी घेतली.
खोट्या गुन्ह्यामध्ये फलटणचे सध्या वादात सापडलेले पोलीस उपअधिक्षक राहूल धस हे तपास अधिकारी होते. खरेतर वडूज पोलीस ठाणे राहूल धस यांच्या कार्यक्षेत्रात येत नाही. परंतु ते भाजप नेत्यांचे घरगडी असल्याप्रमाणे भाजप नेत्यांना हवा तसा तपास करतात. त्यामुळेच त्यांच्याकडे या खोट्या घटनेचा तपास करण्याची जबाबदारी दिल्याचे तुषार खरात यांनी म्हटले आहे.
या राहूल धस यांनी तपासाच्या नावाखाली माझ्या मुंबईतील कार्यालयात व घरात धाड टाकली. कार्यालयातील सगळे संगणक, लॅपटॉप, मेमरी कार्ड असे २५ प्रकारचे इलेक्टॉनिक्स साहित्य व इतर बरेच साहित्य ताब्यात घेवून गेले. माझ्या मुलीची दहावीची परीक्षा सुरू असताना घरात धाड टाकून मुलीच्या अभ्यासाचा लॅपटॉप पोलिसांनी नेला. वास्तवात तक्रारच खोटी असल्यामुळे हे साहित्य नेण्याचे काहीही कारण नव्हते. परंतु जयकुमार गोरे यांच्या विरोधातील पुरावे तपासून ते नष्ट करण्यासाठी पोलिसांनी हे साहित्य बेकायदेशीरणे दरोडेखोरासारखे नेल्याचा संतप्त आरोप तुषार खरात यांनी केला आहे.
राहूल धस यांच्या या कृतीमुळे मी रिझर्व्ह बँक परिसरात स्वकष्टाने उभारलेले लय भारीचे कार्यालय बंद पडले. लय भारी ही महाराष्ट्रातील एकमेव डिजिटल न्यूज मीडिया कंपनी आहे की, ज्या कंपनीला गुगलने १६.६५ लाख रूपयांचे अनुदान दिले होते. हे अनुदान व आयुष्यभराची कमाई खर्च करून मी हे कार्यालय उभे केले होते. पण पोलिसांनी ते बंद पाडले. पोलिसांनी हे साहित्य नेण्याची काहीही गरज नव्हती. पोलिसांनी मुंबईला जायचीच गरज नव्हती, असे न्यायालयाने पोलिसांवर ताशेरे ओढलेले आहेत. या एट्रॉसिटीच्या गुन्ह्यात काहीही तथ्य आढळत नाही, असे न्यायालयाने जामीन देताना म्हटले आहे.
जयकुमार गोरे व पोलिसांनी दडपशाही केली याबाबत मी पोलीस अधिक्षक तुषार दोशी यांना भेटून त्यांच्याकडे २२ पानांची लेखी तक्रार दाखल केलेली आहे. परंतु तुषार दोशी यांनी पोलिसांची पाठराखण केली. ते उघडपणे पोलिसांना पाठीशी घालत आहेत.
खरेतर, जयकुमार गोरे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. त्यांच्यावर २४ गंभीर गुन्हे दाखल आहेत. फलटणपेक्षाही भयानक दहशत जयकुमार गोरे यांनी माण – खटावमध्ये माजवलेली आहे. मायणी महाविद्यालय, सिद्धनाथ पतसंस्था त्यांनी हडपली आहे. त्यांच्या वाहनाने दोघांचा बळी घेतलेला आहे. त्यांच्या कार्यर्त्यांनी एका नागरीकाला लोखंडी रॉडने पाय मोडेपर्यंत मारहाण केलेली आहे. जयकुमार गोरे यांनी टेंडर माफिया, वाळू माफिया मोठ्या संख्येने निर्माण केले आहेत. गोरे, माफिया व पोलीस यांची अभद्र युती झालेली आहे. अक्षय सोनावणे हा पोलीस अधिकारी १० वर्षांपासून माण व फलटण या दोन तालुक्यांतील पोलीस ठाण्यात आहे. जयकुमार गोरे यांचा हस्तक म्हणून हा अक्षय सोनावणे निरपराध लोकांवर खोटे गुन्हे दाखल करीत असतो. तो सध्या म्हसवड पोलीस ठाण्यात कार्यरत असला तरी माण – खटावमधील सगळ्या पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना धाकात ठेवून तिथे जयकुमार गोरे यांना हवे तसे सामान्य लोकांवर गुन्हे दाखल करण्याचे काम करीत असतो. जयकुमार गोरे मंत्री झाल्यानंतर तर निरपराध लोकांना खोटे गुन्हे दाखल करणे, गोरे यांच्यावर टीका करणाऱ्यांना पोलीस ठाण्यात आणून त्यांना दमदाटी करणे असे प्रकार मोठ्या संख्येने सुरू झाले आहेत, याकडे तुषार खरात यांनी लक्ष वेधले आहे.
माझ्यावर झालेल्या या अन्यायाची पोलीस व सरकार दखल घेत नाही. दुसऱ्या बाजूला जयकुमार गोरे, पोलीस व माफिया यांनी माण – खटावमध्ये तालिबानी राज्य सुरू केले आहे. हे सगळे भयानक प्रकार जनतेसमोर येणे गरजेचे आहे. देवेंद्र फडणवीस यांचेच गोरे, पोलीस व माफिया यांना प्रोत्साहन आहे. त्यामुळे अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मी सुद्धा डॉ. संपदा मुंडे यांच्या प्रमाणे आत्महत्या करू का ? असा सवाल तुषार खरात यांनी केला आहे. डॉ. संपदा मुंडे यांनी पोलिसांकडे तक्रारी करूनही त्यांच्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही. मी तर पत्रकार आहे. जयकुमार गोरे व पोलिसांचे अत्याचार मी माझ्या यू ट्यूब चॅनेलवरून घसा फोडून सांगतोय. पोलिसांकडे लेखी तक्रारी करतोय, तरीही गेंड्याच्या कातडीचे फडणवीस सरकार दखल घेत नाही. त्यामुळे माझ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आत्महत्या करणे हाच पर्याय योग्य आहे का ? असा सवाल तुषार खरात यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे.

Dr Sampada Munde | देवेंद्र फडणवीस यांनी लाज सोडली, भाजपच्या घरगड्याला चौकशी अधिकारी म्हणून नेमले

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

Ajit Pawar Speech | 'आमची लाडकी बहीण उज्ज्वला थिटे यांच्या  रक्षणाची जबाबदारी आमची'

Ajit Pawar Speech | 'आमची लाडकी बहीण उज्ज्वला थिटे यांच्या रक्षणाची जबाबदारी आमची'

Ram Khade वर Suresh Dhas यांनी हल्ला केल्याचा आरोप का होतोय? Ashti तला जमीन घोटाळा काय होता? Beed

Ram Khade वर Suresh Dhas यांनी हल्ला केल्याचा आरोप का होतोय? Ashti तला जमीन घोटाळा काय होता? Beed

माऊलींचे मंदिर कोणी उभारले ? गव्हर्नमेंट गॅजेट काय सांगतं ? | ह.भ.प. डॉ. श्री रामकृष्ण दासजी लहिवतकर

माऊलींचे मंदिर कोणी उभारले ? गव्हर्नमेंट गॅजेट काय सांगतं ? | ह.भ.प. डॉ. श्री रामकृष्ण दासजी लहिवतकर

अजित दादा आणि त्यांचा चेला मिटकरी यांची लायकी काढली | by Ashish magar sir

अजित दादा आणि त्यांचा चेला मिटकरी यांची लायकी काढली | by Ashish magar sir

Parth Pawar Case: अजित पवार यांना भाजपने कुठला मेसेज दिला आहे?

Parth Pawar Case: अजित पवार यांना भाजपने कुठला मेसेज दिला आहे?

Dr. Sampada Munde | वादग्रस्त अधिकारी सुनील महाडिकने पोलीस ठाण्याला बनविले कत्तलखाना | Rahul Kul

Dr. Sampada Munde | वादग्रस्त अधिकारी सुनील महाडिकने पोलीस ठाण्याला बनविले कत्तलखाना | Rahul Kul

युवा दर्पण लाईव्ह बातमीपत्र:27/11/25;राम खाडेंच्या पत्नीचे आ. धस यांच्यावर गंभीर आरोप,

युवा दर्पण लाईव्ह बातमीपत्र:27/11/25;राम खाडेंच्या पत्नीचे आ. धस यांच्यावर गंभीर आरोप,

Ranjit Nimbalkar | Digambar Agawne यांची वाताहत का झाली ? | Jayshri Agawne मुलाखत

Ranjit Nimbalkar | Digambar Agawne यांची वाताहत का झाली ? | Jayshri Agawne मुलाखत

Dr. sampada Munde प्रकरणात Rupali chakankar यांच्यावर गंभीर आरोप | deepak kedar

Dr. sampada Munde प्रकरणात Rupali chakankar यांच्यावर गंभीर आरोप | deepak kedar

Pune : रूपाली ठोंबरे यांना पक्षाची नोटीस, दादांसोबत बैठकीत काय चर्चा झाली ?| Rupali Thombare

Pune : रूपाली ठोंबरे यांना पक्षाची नोटीस, दादांसोबत बैठकीत काय चर्चा झाली ?| Rupali Thombare

TRUPTI DESAI | RUPALI CHAKANKAR यांच्या RUPALI PATIL राजकीय वादावर संतापल्या तृप्ती देसाई

TRUPTI DESAI | RUPALI CHAKANKAR यांच्या RUPALI PATIL राजकीय वादावर संतापल्या तृप्ती देसाई

Jaykumar Gore | Mehboob Shaikh | Sampada Munde यांची बदनामी थांबवा, अन्यथा नागडे फोटो प्रकरण उघड करू

Jaykumar Gore | Mehboob Shaikh | Sampada Munde यांची बदनामी थांबवा, अन्यथा नागडे फोटो प्रकरण उघड करू

Prithviraj Chavan | AbhaysinhRaje Bhosale | माण खटावला पाणी पुरवणाऱ्या उरमोडी धरणाची भव्यता | Part 1

Prithviraj Chavan | AbhaysinhRaje Bhosale | माण खटावला पाणी पुरवणाऱ्या उरमोडी धरणाची भव्यता | Part 1

Nikhil Wagle Original is live सरोदेंवरची कारवाई हे भाजप समर्थकांचं कारस्थान? #bjp #devendrafadnavis

Nikhil Wagle Original is live सरोदेंवरची कारवाई हे भाजप समर्थकांचं कारस्थान? #bjp #devendrafadnavis

Нервный Путин ШОКИРОВАЛ после переговоров! СРОЧНО ПОКИНУЛ КРЕМЛЬ. Уже ясно, что готовит 27 НОЯБРЯ

Нервный Путин ШОКИРОВАЛ после переговоров! СРОЧНО ПОКИНУЛ КРЕМЛЬ. Уже ясно, что готовит 27 НОЯБРЯ

अशी मुलगी कुणाच्याही पोटी जन्माला न येवो / #chatrapatisambhajinagar #rohitpatil

अशी मुलगी कुणाच्याही पोटी जन्माला न येवो / #chatrapatisambhajinagar #rohitpatil

Jaykumar Gore | म्हसवड नगरपरिषद | भाजपचे जंगलराज विरोधक संपुष्टात आणतील का?

Jaykumar Gore | म्हसवड नगरपरिषद | भाजपचे जंगलराज विरोधक संपुष्टात आणतील का?

Dhananjay Munde LIVE | बजरंग सोनवणेंना आव्हान, परळी मधून धनंजय मुंडेंची सभा थेट बोलले?

Dhananjay Munde LIVE | बजरंग सोनवणेंना आव्हान, परळी मधून धनंजय मुंडेंची सभा थेट बोलले?

Jail | कारागृहातील दैनंदिन जीवन कसे असते? | Ajinath Kevate, Tushar Kharat| नरकातील काळे गोरे Part 15

Jail | कारागृहातील दैनंदिन जीवन कसे असते? | Ajinath Kevate, Tushar Kharat| नरकातील काळे गोरे Part 15

डॉ. संपदा मुंडे : मुख्यमंत्र्यांनी स्थापन केलेली एसआयटी नव्हेच, ही तर निव्वळ धूळफेक- वर्षा देशपांडे

डॉ. संपदा मुंडे : मुख्यमंत्र्यांनी स्थापन केलेली एसआयटी नव्हेच, ही तर निव्वळ धूळफेक- वर्षा देशपांडे

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]