Jaykumar Gore | Mehboob Shaikh | Sampada Munde यांची बदनामी थांबवा, अन्यथा नागडे फोटो प्रकरण उघड करू
Автор: Lay Bhari News
Загружено: 2025-11-01
Просмотров: 111049
#drsampadamunde #MehboobShaikh #jaykumargore #ranjitnaiknimbalkar #devendrafadnavis #laybharinews #tusharkharat #sampadamunde
डॉक्टर संपदाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आमची लढाई थांबणार नाही. संपदाला न्याय देण्याऐवजी तिची बदनामी केली जात आहे. सत्तेतल्या गिधाडांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा संताप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मेहबूब शेख यांनी व्यक्त केला आहे. संपदा मुंडेच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर मेहबूब शेख यांच्यासोबत लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सविस्तर संवाद साधला. संपदा मुंडेंच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणाऱ्यांचे चारित्र्य काय आहे ते पुराव्यासहित आम्ही बाहेर काढू अनेकांनी चॅटिंगमध्ये नागडे फोटो पाठवले होते. कोर्टापर्यंत हे विषय गेलेले आहेत. हे सगळे आम्ही बाहेर काढू. जयकुमार गोरे यांचे आडनाव गोरे असले तरी ते काय धंदे करतात त्यावर मी लवकरच सविस्तर बोलणार आहे. बात निकली है तो दूर तक जाएगी, त्या भाषेत मेहबूब शेख यांनी जयकुमार गोरे यांना ठणकावले आहे. फलटण, माण, खटाव या परिसरामध्ये बीड पेक्षाही भयानक परिस्थिती आहे. नक्षलग्रस्त भागामध्ये सुद्धा इतकी वाईट परिस्थिती नाही. फलटण, माण, खटावच्या जनतेने अन्याया विरोधात पेटून उठले पाहिजे असेही मेहबूब शेख यांनी या मुलाखतीत म्हटले आहे.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: