||Dry fish market|| सुकी ताजी मच्छीचा अलिबाग-पोयनाडचा सर्वात मोठा आठवडा बाजार
Автор: Mi Penkar
Загружено: 2023-03-29
Просмотров: 130460
#Poynaddryfishmarket#mipenkar#Poyanadsukhemacchibajar
||Dry fish market|| सुकी ताजी मच्छीचा अलिबाग-पोयनाडचा सर्वात मोठा आठवडा बाजार #poynaddryfishmarket
मित्रांनो आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये प्रकारची मच्छी बघायला मिळेल या व्हिडिओमध्ये आपण बोंबील वाकटी, बला,सुकट, टेंगळी, पाकट ,शिंगाला, अंबारी अश्या सर्व प्रकारच्या मच्छी दाखवायचा प्रयत्न केला आहे.आणि मित्रानो इथली मच्छी खरंच खूप फ्रेश आणि टेस्टी असते...त्यामुळं व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडली तर आपल्या मित्रांना आणि आपले नातेवाईकांना शेअर करा.. आणि चॅनेलला सबसक्राईब करा.... धन्यवाद ❤️
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: