विरोधी पक्षनेतेपदावरून नाना पटोलेंचा सरकारवर हल्लाबोल | Nana Patole Press Conference
Автор: Saam TV News
Загружено: 2025-12-08
Просмотров: 8541
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. विरोधी पक्षनेतेपदाबाबत सरकारची भूमिका लोकशाहीला मारक असल्याचा आरोप त्यांनी केला. पुण्यातील ८०० कोटींच्या कथित 'अमेडिया' (Amadea) जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार यांचं नाव असल्याचा दावा करत, या प्रकरणाची तुकाराम मुंढे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी करण्याची मागणी पटोले यांनी केली. तसेच, 'महाराष्ट्रात सर्वात जास्त मतं मिळाली नाहीत तर राजकारणातून संन्यास घेईन', असं खुलं आव्हानही त्यांनी दिलं. अधिवेशनाचा कालावधी कमी ठेवल्यानेही त्यांनी सरकारवर निशाणा साधला.
#NanaPatole #MaharashtraPolitics #WinterSession2025 #ParthPawar #PuneLandScam #Congress #Mahayuti #SaamTV #Nagpur #VidhanSabha #PoliticalNews #LeaderOfOpposition #Fadnavis #AjitPawar #MarathiNews
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: