Katori Blouse Class | Basic to Advance | Khushi Fashion Point App Download Kara
Автор: Khushi Fashion Point
Загружено: 2025-10-12
Просмотров: 6990
Katori Blouse Class | Basic to Advance | Khushi Fashion Point App Download Kara
नमस्कार मैत्रिणींनो
कटोरी ब्लाऊज बेसिक पासून तर ऍडव्हान्स पर्यंतचा क्लास आपला 27 ऑक्टोबरला दुपारी एक वाजता सुरू होणार आहे .
हा क्लास आपल्या खुशी फॅशन पॉईंट या ॲपवर घेतला जाणार आहे त्यासाठी तुम्ही अजून खुशी फॅशन पॉईंट ॲप डाऊनलोड केलं नसेल तर सर्वप्रथम ॲप डाऊनलोड करून घ्या
या क्लासमध्ये शरीरावरून मापे कशी घ्यायची आणि त्यावरून ब्लाऊज ची कटिंग कशी करायची हे सर्व सविस्तर शिकवलं जाईल .ब्लाउजची ड्राफ्टिंग ,अस्तर ब्लाऊज कटिंग, संपूर्ण शिलाई आणि फायनल लुक म्हणजे तो शरीरावर घातल्यानंतर कसा दिसेल हे सर्व शिकवलं जाईल
त्यासोबतच तुम्हाला शोल्डर मायनस चार्ट लूजिंग चार्ट किंवा आर मूळ चार्ट जे काही स्टडी मटेरियल लागतं ते सर्व प्रोव्हायडी केले जाईल कारण बऱ्याच मैत्रिणींना हाच प्रश्न असतो की ताई शोल्डर किती घ्यावं आरमोल किती घ्यावा आणि परफेक्ट असे ब्लाउज बसतील त्यांच्या शोल्डर ही उतरणार नाही किंवा आरमोल मध्ये वगैरे जुन्या सुद्धा येणार नाही
———————————————————————
कटोरी ब्लाऊज क्लास -1 ब्लाउजची मापे कशी घ्यावी Blouse Varun Mape Kashi ghyavi Blouse measurement
• कटोरी ब्लाऊज क्लास -1 ब्लाउजची मापे कशी घ...
———————————————————————
Katori Blouse Class-2 |Katori Blouse Cutting पेपर कटिंग | 34size katori blouse cutting and stitching
• Katori Blouse Class-2 |Katori Blouse Cutti...
———————————————————————
online blouse class
online katori blouse class
online katori blouse class live
online katori blouse class khushi fashion point
#onlineblouseclass
#onlinekatoriblouseclass
#khushifashionpoint
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: