डोंगराळे येथे कोजागिरी पौर्णिमेच्या
Автор: BM NEWS Malegaon
Загружено: 2025-10-06
Просмотров: 271
📢 "जय जैतोबा महाराज की जय 🙏"
🌕 "डोंगराळे येथे कोजागिरी पौर्णिमेच्या पवित्र निमित्ताने जैतोबा महाराज ट्रस्ट व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष आयु. भारतभाऊ म्हसदे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले."
💉 "रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे, या भावनेतून भक्तांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला."
🤼 "सालाबादप्रमाणे उद्या कुस्ती दंगल आयोजित करण्यात आली असून परिसरातील सर्व कुस्तीपटूंनी उपस्थित राहावे, असे आव्हान ट्रस्ट व रिपाइं उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष आयु. भारतभाऊ म्हसदे यांच्या वतीने करण्यात आले आहे."
🙏 "या यात्रेत सहभागी होऊन आनंदोत्सव साजरा करण्याचे आवाहन ट्रस्टच्या सदस्यांनी भक्तांना केले. या यशस्वी आयोजनासाठी अथक परिश्रम घेतलेल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले."
👥 "यावेळी अध्यक्ष अशोक धोंडु म्हसदे, उपाध्यक्ष अशोक ओंकार म्हसदे, सुरेश म्हसदे, दयाराम म्हसदे, दगा मोहीते, गांगुर्डे, दादा बारकु म्हसदे, भगवान म्हसदे, पांडुरंग म्हसदे तसेच ट्रस्टचे सर्व सदस्य, ग्रामपंचायत व डोंगराळे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते."
✨ "कोजागिरी पौर्णिमेच्या सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा! बोला – जैतोबा महाराज की जय 🙏"
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: