BM NEWS Malegaon

📺 BM NEWS Malegaon
मालेगाव शहराचा खराखुरा आवाज…

BM NEWS Malegaon हे मालेगाव व परिसरातील लोकांचे विश्वासू न्यूज नेटवर्क आहे.
शहरातील घडामोडी, ताज्या बातम्या, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि मनोरंजन क्षेत्रातील सर्व बातम्या आम्ही तुम्हापर्यंत जलद व अचूकतेने पोहोचवतो.

आमचं ध्येय:
✔ सत्य, निष्पक्ष आणि प्रामाणिक पत्रकारिता
✔ लोकांचा आवाज बनून समाजापर्यंत पोहोचणे
✔ प्रत्येक नागरिकापर्यंत बातमीचं खरं रूप नेणे

"BM NEWS Malegaon" – तुमचं शहर, तुमच्या बातम्या, तुमच्या हक्काचा आवाज! 🎤