मालेगाव शहर मध्यवर्ती गणेशोत्सव समिती २०२५
Автор: BM NEWS Malegaon
Загружено: 2025-09-11
Просмотров: 213
मालेगाव शहर मध्यवर्ती गणेशोत्सव समिती २०२५-२६ च्या वतीने दहा दिवसांचा गणेशोत्सव
मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यात आला.
समितीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकदिलाने मेहनत घेऊन
उत्सवात कुठलाही अनुचित प्रकार घडू न देता
भक्तिमय आणि शांत वातावरण निर्माण केले.
दहा दिवस आरतीसाठी मोठ्या संख्येने भाविक, पाहुणे आणि मित्रमंडळी उपस्थित राहिले.
त्यांच्या उपस्थितीबद्दल समितीच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
समितीचे पदाधिकारी –
अध्यक्ष : श्री. प्रतिक उर्फ रिक्की पाटील
उपाध्यक्ष : श्री. कल्पेश शेलार, श्री. अनिल पाटील (भुसे), श्री. राज शहा, श्री. निलेश पाटील, श्री. शिवम पाटील
कार्याध्यक्ष : श्री. पुष्कर पवार (जहागिरदार), श्री. राहुल गवळी
प्रवक्ता तथा खजिनदार : श्री. अतुल महाले
सचिव : श्री. नरेश गवळी
सहसचिव : श्री. पवन जगताप, श्री. अभय बाविस्कर
उत्सव प्रमुख : श्री. गौतम गवळी, श्री. शुभम इंगळे, श्री. शुभम कासार
प्रसिद्धी प्रमुख : श्री. समीर माळी, श्री. निशांत जाधव, श्री. सौरभ परदेशी
कार्यालय प्रमुख : श्री. अक्षय भाटी, श्री. किसन खैरनार, श्री. पार्थ अमीन
यानंतर महादेव घाट गणेशकुंड येथे
सत्कार समारंभ संपन्न झाला.
मालेगाव शहर शांतता आणि राष्ट्रीय एकात्मता समितीच्या वतीने
समितीचे अध्यक्ष प्रतिक उर्फ रिक्की पाटील यांचा
मा. जिल्हा पोलीस प्रमुख बाळासाहेब पाटील,
प्रांताधिकारी नितीन सदगीर,
अप्पर पोलीस अधीक्षक तेगवीर सिंह संधू,
तहसीलदार विशाल सोनवणे,
तसेच देवरे मॅडम यांच्या उपस्थितीत
सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी समितीचे उपाध्यक्ष केवळ अप्पा हिरे,
सचिव रियाज अन्सारी,
तसेच बबलूभाऊ मोरे, हिदायतुल्ला वकील, बशीर पैलवान,
अल्लारखा, प्रमोद शुक्ला, भरत पाटील, कैलास शर्मा,
नदीम मीनानगरी, मुस्ताक भाई हरून भाई जिलेबीवाले,
बडाळे, गुलाब पैलवान, मधुकर केदारे,
हरिप्रसाद गुप्ता आदी मान्यवर उपस्थित होते.
🌸 BM NEWS Malegaon – मालेगाव शहराचा खराखुरा आवाज! 🌸
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: