द्याने गावात द्यावे एकता मंडळ
Автор: BM NEWS Malegaon
Загружено: 2025-09-09
Просмотров: 482
मालेगाव तालुक्यातील द्याने गावात द्यावे एकता मंडळ मागील ४१ वर्षांपासून गणेश उत्सवाचे आयोजन करत आहे.दयाने गाव हे खऱ्या अर्थाने एकात्मतेचे प्रतिक आहे. येथे हिंदू, मुस्लिम, बौद्ध आणि सर्व समाजाचे लोक आपुलकीने राहतात.या वर्षी गणपती बाप्पाची आरती, माजी ग्रामपंचायत सदस्य विकास शंकर अहिरे आणि त्यांच्या धर्मपत्नींच्या हस्ते पार पडली.यावेळी शांतता समिती, मालेगाव यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.🌸 गणपती बाप्पा मोरया – पुढच्या वर्षी लवकर या! 🌸📰 BM NEWS Malegaon – मालेगाव शहराचा खराखुरा आवाज।Dyane Ekta Mandal Visarjan
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: