गुरुवारी मला डॉक्टरांनी काय सांगितलं होतं आणि आजची परिस्थिती काय आहे 😔 दोन्ही पूजा छान झाल्या 🙏
Автор: Super Mom Marathi
Загружено: 2025-12-09
Просмотров: 3396
गुरुवारी मला डॉक्टरांनी काय सांगितलं होतं आणि आजची परिस्थिती काय आहे 😔 दोन्ही पूजा छान झाल्या 🙏
नमस्कार सगळ्यांना 🙏
मार्गशीर्ष महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी मला खूप त्रास होत असल्यामुळे मी डॉक्टरांकडे गेले त्यांनी मला जे काही सांगितलं तिथून आल्यानंतर आम्ही दोन्ही पूजा सत्यनारायण पूजा मार्गशीर्ष गुरुवार ची पूजा कशा पद्धतीने मांडणी केली ते सगळे या व्हिडिओमध्ये मी दाखवलेला आहे आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपा करून सबस्क्राईब करा हा व्हिडिओ बघितल्या बद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद 🙏
PLEASE LIKE SHARE SUBSCRIBE 🙏
#slipdisc#supermom #healthissue#satyanarayanpuja#margashirshguruwarchiuja#prasad
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: