तरुणीने लढवली आयडिया अन् उभा राहिला मराठीचा स्टार्टअप | वाद नको आपली मराठी बाहेरच्यांना शिकवू
Автор: The Irasal द इरसाल
Загружено: 2025-07-08
Просмотров: 402
#marathi #theirasal #maharashtravidhansabha
सध्या महाराष्ट्रात “मराठीतच बोला” या मागणीवरून राजकीय वादळ उठलेले आहे. शाळांमध्ये पहिल्यापासून हिंदी शिकवण्याच्या सक्तीवर देखील चर्चेचे वारे जोरात आहेत. मात्र, महाराष्ट्रात येणाऱ्या बाहेरील नागरिकांनी मराठी शिकणे हीही तितकीच गरजेची गोष्ट आहे.
याच जाणिवेतून पुण्यातील एका गृहिणीने मराठी शिकवण्याचा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. तिच्या स्टार्टअपद्वारे बाहेरील राज्यातील लोकांना मराठी भाषा शिकवली जाते – तीही सहज, सोप्या पद्धतीने. तिच्या या प्रवासाबद्दल आणि स्टार्टअपच्या प्रेरणाबद्दल जाणून घेण्यासाठी आम्ही तिच्याशी घेतलेली सविस्तर मुलाखत नक्की पहा
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: