झटपट बनवा एकदम सॉफ्ट, स्पॉंजी जाळीदार रवा ढोकळा | Rava Dhokla | Vaishalis Recipe
Автор: Vaishalis Recipe
Загружено: 2022-12-29
Просмотров: 281752
झटपट बनवा एकदम साॅफ्ट, स्पाॅंजी जाळीदार रवा ढोकळा | Rava Dhokla |
आज मी तुमच्या सोबत रवा ढोकळ्याची रेसिपी शेअर केली आहे. हा रवा ढोकळा खुप झटपट तयार होतो रवा ढोकळा खायलाही खुप टेस्टी लागतो, तर अशा पद्धतीने हा रवा ढोकळा जरूर बनवून पहा एकदम मऊ लुसलुशीत व जाळीदार होतो. रवा ढोकळ्याची रेसिपी कशी वाटली कमेंट करुन जरुर कळवा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर अवश्य करा, चॅनल वर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका...
रवा ढोकळा बनवण्यासाठी लागणारे
साहित्य /Ingredients
बारीक रवा 1कप (Semolina 1 cup)
मीठ 1/2 टी स्पून (Salt 1/2 tsp)
दही 3/4 कप (Curd 3/4 cup)
तेल 1 टी स्पून (Oil 1 tsp)
इनो 1 tsp (Eno 1 tsp)
फोडणीसाठी/Tadka
तेल 1 टे स्पून (Oil 1 Tbsp)
मोहरी 1/2 टी स्पून (Mustard seeds 1/2 tsp)
हिरवी मिर्ची 3-4 (Green chilli 3-4)
कढीपत्ता 5-6 पानं (Curry leaves 5-6)
तीळ 1 टी स्पून (Sesame seed 1 tsp)
पाणी 1 टे स्पून (Water 1 Tbsp)
साखर 1/2 टी स्पून (Sugar 1/2 tsp)
#रवाढोकळा
#Ravadhoklarecipe
#Dhoklarecipe
#रवाढोकळावैशालीजरेसिपी
#Vaishalisrecipe
#Dhokla
रवा ढोकळा, रवा ढोकळा रेसिपी,रवा ढोकळा रेसिपी मराठी मध्ये, रवा ढोकळा वैशालीज रेसिपी, रवा ढोकळा कसा बनवतात, रवा ढोकळा कसा बनवायचा, रवा ढोकळा मराठी व्हिडिओ, सॉफ्ट रवा ढोकळा, जाळीदार रवा ढोकळा,
rava dhokla, rava dhokla recipe, rava dhokala recipe in marathi, spongy rava dhokla, dhokla, ravadhokala recipe, rava dhokla by vaishalis recipe, rava dhokla vaishalis recipe, dhokla recipes in marathi, dhokla recipe, vaishalis recipe, rava dhokla kasa banavtat, rava dhokla kasa banvaycha.
To subscribe - / vaishalisrecipes
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: