जेव्हा ST बस अवघड घाट चढत नाही😣🙄When the ST bus does not climb the difficult ghat.
Автор: Me Gavthi-मी गावठी
Загружено: 2022-09-07
Просмотров: 270266
मी एक ST प्रेमी आहे. आज प्रवास करताना दापोली आगाराची एक बस "दापोली दाभीळ पांगारी"मार्गा वर आली असता परत जाताना गणपती साठी आलेल्या प्रवासीयांनी फुल भरली होती.. हीच नादुरुस्त बस गेले १-२ दिवस याच मार्गा वर दापोली वाले पाठवत आहेत..मागील फेरी घेऊन आलेल्या ड्राइवर नि डेपोत सांगून सुद्धा व लॉग शीट वर शेरा मारून सुद्धा संपूर्ण अवघड चाड असलेल्या व अरुंद रास्ता असलेल्या मार्गा वर हि बस पाठवत होते.. मी गेले दोन दिवस याच गाडी ने प्रवास केला आहे... एक तर दापोली आगाराच्या बहुतेक बसेस ह्या स्पीड लॉक आहेत या मुले फर्स्ट गियर मध्ये सुद्धा हवा तेवढा टॉर्क मिळत नाही या मुले गाड्या थोड्या पण भरल्या असता लोड घेऊन बंद पढतात.. जर बस फुल्ल भरली असली के आज सारखा प्रसंग येतो.. यात ड्राइवर/ कंडक्टर ला लोकांच्या बाता ऐकाव्या लगतात .. ऑफिस मध्ये बसलेल्या साहेबांना व कार्यशाळेत असलेल्याना कोणी सुनावत नाही.. यात जर कोणता अनर्थ घडला तर याला कोण जिम्मेदार .. ऑफिस वाले साहेब,ड्राइवर,मेकॅनिक,कि निर्लज ST महामंडळाचे लचके तोडणारे राजकारणी लोक...?
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: